एकूण 21 परिणाम
जून 30, 2018
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या वेळी प्रथमच नागपुरात होत आहे. या काळात मोर्चे, संप, धरणे हे प्रकार पावसामुळे सहज साधणारे नसले तरी विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याची संधी विपुल प्रमाणात आहे. फक्त ती साधणार कोण, शिवसेना की विरोधक, एवढाच प्रश्‍न आहे.  हिवाळी हुरड्याची प्रतीक्षा न करता या वेळी अधिवेशन...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी बुधवारी सकाळी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात मंत्री आणि भाजपच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्गाला उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री...
डिसेंबर 20, 2017
नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान गेल्या तीन वर्षांपासून रेशीमबाग स्मृती मंदिरात भाजप आमदारांची कार्यशाळा होत असून, आज (बुधवार) झालेल्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्यांना भाजप नोटीस बजावणार आहे. यामध्ये एकनाथ खडसे, आशिष देशमुख या प्रमुख नेत्यांची नावे आहेत.  भाजपचे आमदार आणि...
मे 04, 2017
नागपूर - भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर भोसरी एमआयडीसीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला बुधवारी खडसे यांच्या वकिलांनी प्रत्युत्तर दिले. समितीला फौजदारी कारवाईची शिफारस करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद खडसे...
मे 04, 2017
भोसरी भूखंड गैरव्यवहाराच्या चौकशीचे काम संपले नागपूर - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजपचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. दिनकर झोटिंग समितीची कार्यवाही आज संपली...
मे 03, 2017
नागपूर - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भूखंड खरेदी प्रकरणाची पूर्ण माहिती होती. त्यामुळे आपल्याला या प्रकरणी काहीच माहीत नाही, हा त्यांचा बचाव अविश्‍वसनीय असल्याचा युक्तिवाद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वकिलांमार्फत करण्यात आला.  पुण्यातील भोसरी येथील...
एप्रिल 28, 2017
नागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या डी. झोटिंग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अर्ज फेटाळून लावले. यामुळे चौकशीची प्रक्रिया लांबणीवर नेण्यासोबत सक्षम साक्ष, पुरावे सादर करण्याचा त्यांचा दुसरा प्रयत्नही फसला. यावर शनिवारी (ता. 29) अंतिम सुनावणी...
एप्रिल 27, 2017
नागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आक्षेप घेतला होता. समितीने अंतिम आदेशावरच्या वेळी या अर्जावर निर्णय घेण्याचा आदेश पारित केला. समितीच्या आदेशावर खडसेंनी पुन्हा आक्षेप घेतला. या अर्जावर दोन्ही...
एप्रिल 26, 2017
नागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी नोंदविलेल्या आक्षेपावर अंतिम निर्णयाच्यावेळी मत देण्याच्या आदेशावर खडसेंनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. यावर मंगळवारी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाले. यानुसार...
मार्च 07, 2017
नागपूर - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवरील आरोपाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटिंग समिती स्थापन करण्यात आली. चौकशीत खडसे दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्यास शासनावर डाग लागेल आणि त्यांना दोषमुक्त करण्यात आल्यास पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे लागेल. त्यामुळे शासनाची चांगलीच...
मार्च 04, 2017
नागपूर - पुण्याचे जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीचे तत्कालीन सीईओ यांना परत चौकशीसाठी बोलावून नव्याने साक्ष घेण्याची माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मागणी फेटाळून झोटिंग समितीने त्यांना चांगलाच झटका दिला. त्यांच्या दुसऱ्या अर्जावर सहा मार्चला सुनावणी होणार आहे.  महसूलमंत्री असताना...
मार्च 02, 2017
नागपूर - भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी सौरभ राव व भूषण गगराणी या सनदी अधिकाऱ्यांच्या साक्षी नव्याने घेण्याच्या एकनाथ खडसे यांच्या अर्जावरील सुनावणी बुधवारी टाळली. न्या. झोटिंग समितीने यावर निर्णय आज (ता. 2) देण्यात येईल, असे सांगून आजचे कामकाज स्थगित केले.  भोसरी येथील...
मार्च 01, 2017
नागपूर - भोसरी एम.आय.डी.सी.तील जमीन खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीने मंगळवारी आपली चौकशी पूर्ण केली. तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी चौकशी समितीसमोर हजर राहत आपली बाजू मांडली. दरम्यान ही चौकशी नव्याने करण्यासोबतच साक्षीदारांना परत...
फेब्रुवारी 27, 2017
नागपूर : मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येईल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. भोसरी येथील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या न्या. झोटिंग समितीसमोर हजर राहण्यासाठी ते आज (सोमवार) नागपूरमध्ये ...
फेब्रुवारी 23, 2017
नागपूर - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती डी. झोटिंग समितीसमोर बुधवारी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची साडेतीन तास उलटतपासणी झाली. भोसरी येथील जमीन व्यवहारबाबत कोणतीही माहिती नसल्याची साक्ष खडसे यांनी यावेळी...
फेब्रुवारी 15, 2017
नागपूर : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे मंगळवारी न्या. दिनकर झोटिंग समितीसमोर हजर झाले. त्यांनी शपथपत्र समितीकडे सादर केले असून, एमआयडीसीने तारीख मागितल्याने युक्तिवाद टळला. पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार आहे. खडसे...
फेब्रुवारी 14, 2017
मुंबई - महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांत गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रचंड ताकदीने प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार आपापले जिल्हे पादाक्रांत करायला निघाले...
जानेवारी 05, 2017
नागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उलट तपासणीदरम्यान बाजू मांडण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसेंना यांना समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. तशी नोटीस लवकरच बजावण्यात येणार आहे. महसूलमंत्री असताना एकनाथ...
डिसेंबर 14, 2016
प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार; कामकाज दिवसभरासाठी तहकूब नागपूर - निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. त्यासाठी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घालत...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली. या संदर्भात निर्मला गावित (इगतपुरी) यांनी प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नावरून सवरा यांना...