एकूण 46 परिणाम
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी...
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप झालेले अंजली दमानिया यांचे प्रकरण हे प्रत्यक्षात केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. या मागे कोण आहे, हे राज्यातील जनतेला उघडपणे माहीत झाले आहे. या प्रकरणात मी दोषी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्याला निर्दोष जाहीर करावे, अशी सडेतोड भूमिका...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश...
ऑगस्ट 11, 2018
नेवासे : शनीआमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनिवार (ता. 11) रोजी सुमारे दहालाख शनीभक्तांनी भगवान शनैश्वरचे दर्शन घेतले. शनिदर्शन घेतले. आज शनिआमवश्या व उद्या रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे. आमवश्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारीच शनिभक्तांनी भगवान...
ऑगस्ट 08, 2018
आकाशवाणीत खडसेंच्या आवाजाचे नमुने संकलित  जळगाव : महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या आवाजातील बनावट ऑडिओ क्‍लिप व्हॉटस्‌ऍपद्वारे व्हायरल करण्यात आली होती. या प्रकरणी खडसेंकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारअर्ज दाखल करण्यात आला होता. आज...
जुलै 24, 2018
औरंगाबाद - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवरून दाखल प्रथम माहिती अहवाल रद्द करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यावरून खडसे यांना नोटीस बजाविण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. एल. वडणे...
जुलै 15, 2018
जळगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी आमदार भोळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे...
जुलै 02, 2018
गेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर "वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न...
जून 25, 2018
जळगाव : प्रशासकीयदृष्ट्या निर्नायकी अवस्था झालेल्या जळगाव जिल्ह्यात आता कायदा- सुव्यवस्थेचेही "तीनतेरा' वाजलेय, हे वेगळे सांगायला नको. कधी नव्हे, सत्ता मिळालेल्या भाजपमधील धुरिणांना प्रशासन आपल्याच इशाऱ्यावर चालावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, प्रशासनानेही या धुरिणांच्या किती "आहारी' जावे, हे...
जून 17, 2018
औरंगाबाद :"मुले पोहायला गेली म्हणून अमानुष मारहाण करणे राज्याच्या प्रतिमेला काळिमा लावणारी घटना आहे. हा सवर्ण-दलितांचा वाद नाही. त्या मुलांच्या पालकांना समजावून सांगता आले असते. या घटनेत गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असला, तरी गुन्हेगार आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई होईल,'' असे केंद्रीय राज्यमंत्री...
जून 16, 2018
औरंगाबाद- मुले पोहायला गेली म्हणुन अमानुष मारहाण करणे, ही राज्याच्या प्रतिमेला काळीमा लावणारी घटना आहे. त्यामुळे जामनेर तालुक्‍यातील वाकडी गावच्या त्या पीडीत मुलांची व कुटुंबीयांची भेट घेतली. हा सवर्ण दलितांचा वाद नाही. त्या मुलांच्या पालकांना समजावुन सांगता आले असते. या घटनेत गुन्हेगार कोणत्याही...
जून 14, 2018
भुसावळ - 'अंजली दमानिया हे केवळ एक प्यादे आहे. मला बदनाम करण्यामागचा "मास्टर माइंड' राज्य सरकारमधील एक मंत्री आहे. त्याला उघडे पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तो कितीही मोठा असला, तरी त्याच्या विरुद्ध कायदेशीर लढाई लढेन,'' असा गौप्यस्फोट राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते ...
मे 04, 2018
जळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल...
मे 03, 2018
पुणे - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी आणि जावयाने भोसरीमध्ये विकत घेतलेल्या भूखंडाची मालकी आपल्याकडेच आहे, हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) अथवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाला सिद्धच करता आले नाही. तसेच, हा भूखंड संपादित करण्याची प्रक्रिया...
एप्रिल 18, 2018
अंजली दमानियांच्या कथित कटाची चौकशी  जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षडयंत्र रचल्याचा केलेला आरोप, यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्त अंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी,...
एप्रिल 18, 2018
जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षड्‌यंत्र रचल्याचा केलेला आरोप, या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तअंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री ...
मार्च 09, 2018
कोल्हापूर - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे खुनाच्या घटनेची तीन विद्यमान आमदारांना माहिती होती. ते संशयित राजेश पाटील याच्याबरोबर ज्या फ्लॅटमध्ये खून झाला त्या फ्लॅटवर गेले होते, असा सनसनाटी आरोप बिंद्रे यांचे पती राजू गोरे व भाऊ आनंद बिंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच या प्रकरणी नवी...
फेब्रुवारी 21, 2018
नवी मुंबई - महिला पोलिस अधिकारी आश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ताप्रकरणी आरोपी अभय कुरुंदकर याचा चालक कुंदन नामदेव भंडारी याला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. कांदिवलीतील बांद्रापाडा येथून पोलिसांनी भंडारीला अटक केली आहे. ...
डिसेंबर 12, 2017
सांगली - वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचे सांगलीत कुणाशी किती निकटचे संबंध होते, याचा शोध नवी मुंबई पोलिस घेत आहेत. कुरुंदकर आणि राजेश पाटील यांच्याशी संबंध असलेला एक माजी नगरसेवकही पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुपवाडच्या व्यापाऱ्याबरोबर या दोघांचा कुरुंदकर कनेक्‍शनचा शोध...
डिसेंबर 12, 2017
नवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला कळंबोली पोलिसांनी अटक केली. आज पनवेल न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी...