एकूण 43 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : भाजपच्या 288 जागा निवडून येतील, अशी तयारी करा. आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जागा वाटप, युतीबद्दल देवेंद्रजी योग्य ते निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच इव्हीएममध्ये गैरव्यवहार तर मग बारामती कशी...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी...
जुलै 30, 2018
  जळगाव : भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना न्याय देऊ शकला नाही, तो पक्ष तुम्हाला काय न्याय देईल, त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका, शिवसेनेलाच मतदान करा, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील...
एप्रिल 24, 2018
मुंबई - 'मी अण्णाच्या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळे अंजली दमानिया माझी वारंवार माझी खोटी बदनामी करीत असून अण्णांच्या आंदोलनाचा अपमान करीत आहे. दमानिया यांची नार्को टेस्ट करा,' अशी मागणी कल्पना इनामदार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत केली. त्या पुढे म्हणाल्या की, अंजली दमानिया...
एप्रिल 18, 2018
अंजली दमानियांच्या कथित कटाची चौकशी  जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षडयंत्र रचल्याचा केलेला आरोप, यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्त अंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी,...
एप्रिल 18, 2018
जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षड्‌यंत्र रचल्याचा केलेला आरोप, या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तअंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री ...
फेब्रुवारी 21, 2018
नवी मुंबई - महिला पोलिस अधिकारी आश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ताप्रकरणी आरोपी अभय कुरुंदकर याचा चालक कुंदन नामदेव भंडारी याला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. कांदिवलीतील बांद्रापाडा येथून पोलिसांनी भंडारीला अटक केली आहे. ...
फेब्रुवारी 10, 2018
रावेर - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करून बदनामी करणाऱ्या मुंबई येथील समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात येथील न्यायालयाने पकड वॉरंट जारी करण्याच्या आतच हे वॉरंट मागे घेण्याचा दुसरा आदेश येथील न्यायाधीश डी. जी. मालवीय यांनी शुक्रवारी दिला. अटक वॉरंट...
फेब्रुवारी 08, 2018
रावेर : राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी करणाऱ्या मुंबई येथील समाजसेविका अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर न्यायालयाचे न्यायाधीश डी. जी. मालविय यांनी आज अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे वॉरंट...
डिसेंबर 20, 2017
नागपूर - 'एकनाथ खडसे हे प्रस्थापित नेते आहेत, तर नारायण राणे हे "विस्थापित' नेते आहेत. विस्थापितांचे पुनर्वसन होते, प्रस्थापितांचे नाही,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या मंत्रिमंडळातील फेरप्रवेशाची शक्‍यता अप्रत्यक्षरीत्या आज...
डिसेंबर 12, 2017
सांगली - वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचे सांगलीत कुणाशी किती निकटचे संबंध होते, याचा शोध नवी मुंबई पोलिस घेत आहेत. कुरुंदकर आणि राजेश पाटील यांच्याशी संबंध असलेला एक माजी नगरसेवकही पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुपवाडच्या व्यापाऱ्याबरोबर या दोघांचा कुरुंदकर कनेक्‍शनचा शोध...
डिसेंबर 12, 2017
नवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला कळंबोली पोलिसांनी अटक केली. आज पनवेल न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी...
डिसेंबर 11, 2017
नवी मुंबई - कळंबोलीमधून दीड वर्षापूर्वी पोलिस उपनिरीक्षक आश्‍विनी गोरे-बिंद्रे यांच्या बेपत्ता प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. गोरेंच्या बेपत्ताप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील याचे नाव समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी...
सप्टेंबर 28, 2017
औरंगाबाद - गंगापूर जहांगीर (ता. औरंगाबाद) येथील इनामी जमिनीवर इनामदाराचे कुळ असल्याचा निर्णय तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला. या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर प्राथमिक सुनावणी...
सप्टेंबर 21, 2017
नाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांची आज दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सुमारे दीड तास चौकशी करण्यात आली. मात्र, खडसे यांची कोणत्या प्रकरणी चौकशी करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. चौकशीनंतर कोणतीही प्रतिक्रिया...
जुलै 05, 2017
मुंबई - भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहारासंदर्भातील न्या. झोटिंग समितीच्या अहवालाची प्रत मिळावी, अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या...
मे 31, 2017
मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची "आप'ची मागणी मुंबई - महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पोषण आहारातील निविदांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून (आप) करण्यात आला. मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही "आप'ने केली आहे. महिला...
मे 26, 2017
मुंबई - दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाइकाच्या लग्न समारंभाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून, या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दाऊदप्रकरणी एकनाथ खडसेंना एक न्याय असेल तर गिरीश महाजन यांना वेगळा न्याय कशासाठी? अशी...
मे 25, 2017
पनवेल महापालिकेत शेकापला मतदानाचे आवाहन मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर राजकीय अन्याय झाल्याची सुप्त भावना आता उघड होऊ लागली आहे. खानदेशचा नेता, अशी ओळख असलेल्या नाथाभाऊंचे समर्थक उघडपणे भाजपविरोधी सूर लावत असल्याचे...