एकूण 24 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : भाजपच्या 288 जागा निवडून येतील, अशी तयारी करा. आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जागा वाटप, युतीबद्दल देवेंद्रजी योग्य ते निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच इव्हीएममध्ये गैरव्यवहार तर मग बारामती कशी...
जुलै 18, 2019
कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले होते. त्यामुळे...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असा राजकीय प्रवास केलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.  या निवडीने राज्याच्या राजकारणाबरोबरच पक्षसंघटनेतही श्री. पाटील यांचा...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई : आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला खूष करता यावे म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची शक्‍यता...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 28, 2018
जळगाव : बेरजेचे राजकारण करताना अन्य पक्षांतील काही लोकांना पक्षात प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे पक्षातील काही निष्ठावंत नाराज होतात. तसे जळगावातही झाले असेल. मात्र, त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करुन घेतले आहे. संघटनेच्या बळावर भाजप जळगावसह सांगली महापालिकाही ताब्यात घेईल, अशी...
जुलै 27, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भाजपचा नियोजित मेळावा ऐनवेळी रद्द करावा लागला, त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी मंत्री मुंबईकडे रवाना झाले, प्रदेशाध्यक्षांच्या नातलगाच्या निधनाने त्यांचा दौरा रद्द झाला. माजी मंत्री...
जुलै 23, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीवेळी ते शहर दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता 28 किंवा 29 जुलैला ते जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असून, शहरासाठी दोनशे कोटींचा निधी जाहीर करतात, की "...
जून 30, 2018
जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आपला वैयक्तिक विरोध नाही; परंतु त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे. त्या प्रवृत्तीविरुद्ध आपण तब्बल 25 वर्षे संघर्ष केला. विरोधी पक्षात असताना टक्कर दिली. आज तर देशात व राज्यात सत्ता आहे. मग, ज्यांच्याशी भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष केला, त्यांच्याशीच युती करणे हे...
मार्च 12, 2018
जळगाव - जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशासन यांच्यातील असलेला वाद मिटलेला आहे. पक्षातील सदस्यांतही वाद नाहीत, असतील ते समपोचाराने मिटविले जातील; परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा पक्षाचा विचार नाही, तसा कोणताही प्रस्तावही नाही, असा स्पष्ट खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला....
जानेवारी 26, 2018
मुंबई - एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. काही कारणांमुळे त्यांना पदावरून दूर व्हावे लागले होते. त्यांनी स्वतःहून पदाचा त्याग केला. यातील बऱ्याचशा प्रकरणांच्या चौकशीतून ते बाहेर पडले आहेत. त्यातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर त्यांना सन्मानाने पक्ष पूर्णपणे मदत करेल, असे...
डिसेंबर 30, 2017
प्रदेश भारतीय जनता पक्षात "प्रकट मुक्‍त चिंतना'चे जाहीर प्रयोग, वा एकांकिका सुरू आहेत. त्यांचे समूहनाट्यात रूपांतर होऊ नये, याची काळजी पक्षनेतृत्वाला घ्यावी लागेल, अशी चिन्हे दिसताहेत.  गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमधील अंतर्गत लोकशाहीला धुमारे फुटले आहेत. काही नेते प्रामाणिकपणे...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी बुधवारी सकाळी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात मंत्री आणि भाजपच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्गाला उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री...
डिसेंबर 10, 2017
पुणे : ''साखर कारखाने हे फक्त काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाहीत, तर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचेही आहेत. त्यामुळे हा उद्योगात पक्षीय राजकारण नको. साखर कारखानदारीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे,'' असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.  पाटील म्हणाले, ''ऊस उत्पादक...
नोव्हेंबर 14, 2017
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या तीन वर्षच्या राजवटीचा आढावा घेण्यासाठी रात्री उशीरा वर्षावर बैठक सुरू झाली. या बैठाकीत शेतकरी कर्जमाफीचा खालवर सकारात्मक परिणाम होतो आथवा नाही.याबाबत महत्वाची चर्चा बैठकीच्या सुरवातीला झाल्याचे सूत्रांनी सांगितले . ‘वर्षा’ निवासस्थानी भाजप कोअर...
सप्टेंबर 28, 2017
पुणे - 'लाटणे घेऊन कोणी मोर्चा काढला तरी भारतीय जनता पक्षाला काहीही फरक पडत नाही. पक्षवाढीसाठी अशी आंदोलने करावीच लागतात,' अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या मोर्चाची खिल्ली उडवली. काही माध्यमांना या मोर्चाचे कौतुक वाटत असले, तरी भाजपला त्याचे सोयरसुतक नसल्याचे...
ऑगस्ट 17, 2017
मुंबई : आजच्या बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा होईल. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा आजच्या बैठकीत होणार नाही. एकनाथ खडसे यांना योग्य वेळी न्याय देऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आज (गुरुवार) राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून...