एकूण 5 परिणाम
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी...
डिसेंबर 26, 2017
धुळे - मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलवरचा वाढता भार पाहता कॅन्सरवर उपचार करणाऱ्या यंत्रणेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. कॅन्सर केअर सेंटर्सची संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात अशी सेंटर उभी राहिली, तर त्याचा मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - विधानसभेमध्ये विरोधी पक्षांच्या वतीने गुरुवारी, 10 ऑगस्टला दहा विषयांचा अंतर्भाव असलेला अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला; परंतु सरकारच्या वतीने त्यातील एक किंवा दोन विषय घेण्यात यावेत, असा नियम दर्शवत आग्रह धरला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही नियमाचा आधार घेऊन प्रस्ताव न्यून...
जानेवारी 13, 2017
ठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 22, 2016
मुंबई - ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जे.जे. रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पंकजा यांच्यानंतर, मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसेदेखील भुजबळांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात...