एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
नाशिकः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी कुटुंबियांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपची उमेदवारी न मिळाल्याने "वेटिंग'वर...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मार्च 26, 2019
फैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडा, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.  भाजपचा पेज प्रमुखांचा मेळावा फैजपूरला पार पडला. यावेळी ते बोलत होते....
जुलै 02, 2018
गेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर "वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न...
डिसेंबर 26, 2017
धुळे - मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलवरचा वाढता भार पाहता कॅन्सरवर उपचार करणाऱ्या यंत्रणेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. कॅन्सर केअर सेंटर्सची संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात अशी सेंटर उभी राहिली, तर त्याचा मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील...
ऑगस्ट 12, 2017
महेता, देसाईंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) आणि उद्योग विभागात झालेल्या कथित गैरव्यवहारांप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...
जानेवारी 13, 2017
ठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र...