एकूण 18 परिणाम
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मार्च 26, 2019
फैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडा, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.  भाजपचा पेज प्रमुखांचा मेळावा फैजपूरला पार पडला. यावेळी ते बोलत होते....
ऑगस्ट 24, 2018
रावेर : जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आज केले.  ऐनपूरच्या गुर्जर समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते....
ऑगस्ट 13, 2018
जळगाव ः शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा "डीपीआर' केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने मंजूर केल्यानंतर आता या कामाच्या निविदा प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज असून, महिनाभरात निविदा प्रक्रिया राबवून कामाला गती द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त...
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
जुलै 02, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी भाजप- खानदेश विकास आघाडीच्या युतीचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देण्यात येत असले, तरी भाजपच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना मात्र हे समीकरण रुचलेले नाही. ही नाराजी पक्षनेत्यांसोबतच "सोशल मीडिया'वरही व्हायरल होत असून, "व्हॉटस्‌ऍप'वर मोदींच्या छायाचित्रासह "...
जुलै 02, 2018
गेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर "वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न...
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी...
जून 09, 2018
जळगाव : जिल्हा बॅंकेतर्फे 2013- 14 मध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात तब्बल 200 कोटींचा घोळ झाल्याची गंभीर बाब बॅंकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणातून उघड झाली आहे. दरम्यान, यातील काही कर्ज वसूल झाले असून, उर्वरित वसुलीसाठी संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची विशेष...
फेब्रुवारी 09, 2018
कुठल्या ना कुठल्या कारणाने असहाय, अगतिक झाला की त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीही करायला तयार होतो. किंबहुना त्याच्यावर तशी वेळच येते. एखाद्या दुखण्याचा इलाज डॉक्‍टरांकडेच होईल हे ठाम माहीत असलं, तरी श्रद्धेपोटी तो मंदिराच्या पायऱ्या झिजवतो. कधी कुणाच्या सांगण्यावरून वा स्वतःच्याच...
डिसेंबर 26, 2017
धुळे - मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलवरचा वाढता भार पाहता कॅन्सरवर उपचार करणाऱ्या यंत्रणेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. कॅन्सर केअर सेंटर्सची संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात अशी सेंटर उभी राहिली, तर त्याचा मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील...
सप्टेंबर 07, 2017
दमानियांविरुद्ध कोणतेही आक्षेपार्ह विधान केले नाही मुंबई - नाथाभाऊ तसे आवडते नाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे काही जणांना आनंदाचा क्षण वाटतो. मधल्या काळात बंद असलेली आरोपांची प्रक्रिया अंजली दमानिया यांनी सुरू केली आहे. राज्यात एवढे गंभीर विषय असताना त्यावर कधी प्रतिक्रिया आली नाही...
ऑगस्ट 12, 2017
महेता, देसाईंच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) आणि उद्योग विभागात झालेल्या कथित गैरव्यवहारांप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई - विधानसभेमध्ये विरोधी पक्षांच्या वतीने गुरुवारी, 10 ऑगस्टला दहा विषयांचा अंतर्भाव असलेला अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला; परंतु सरकारच्या वतीने त्यातील एक किंवा दोन विषय घेण्यात यावेत, असा नियम दर्शवत आग्रह धरला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही नियमाचा आधार घेऊन प्रस्ताव न्यून...
एप्रिल 21, 2017
पुणे - देशविदेशातील कृषीविषयक घडामोडींसह कोरडवाहू शेतीपासून ते हरितगृहातील निर्यातक्षम शेतीमधील तंत्र, कौशल्य, धोरणात्मक माहिती पुरवत दीपस्तंभासमान कार्य करणाऱ्या ‘ॲग्रोवन’चा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. दूरध्वनी, फॅक्‍स, ई-मेल या संपर्क माध्यमांसह समाजमाध्यमातील ट्विटर, व्हॉट्‌सअप, फेसबुकवर ॲ...
जानेवारी 13, 2017
ठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 22, 2016
मुंबई - ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जे.जे. रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पंकजा यांच्यानंतर, मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसेदेखील भुजबळांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात...
सप्टेंबर 14, 2016
मुंबई - जमीन घोटाळा, दाऊद इब्राहिमशी संबंध व इतर बर्‍याच आरोपांवरून खडसे यांना मंत्रीपदावरून जावे लागले. त्यामुळे फक्त चोवीस तासांत नाथाभाऊ होत्याचे नव्हते झाले. ज्या पक्षात चाळीस वर्षांत फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचण्याची वेळ आली, अशी अवस्था नाथाभाऊंची झाली आहे, अशी खरमरीत टीका...