एकूण 21 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप झालेले अंजली दमानिया यांचे प्रकरण हे प्रत्यक्षात केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. या मागे कोण आहे, हे राज्यातील जनतेला उघडपणे माहीत झाले आहे. या प्रकरणात मी दोषी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्याला निर्दोष जाहीर करावे, अशी सडेतोड भूमिका...
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
जुलै 27, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भाजपचा नियोजित मेळावा ऐनवेळी रद्द करावा लागला, त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी मंत्री मुंबईकडे रवाना झाले, प्रदेशाध्यक्षांच्या नातलगाच्या निधनाने त्यांचा दौरा रद्द झाला. माजी मंत्री...
जुलै 27, 2018
जळगाव ः तीस-चाळीस वर्षापासून नगरपालिका व महापालिकेच्या सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी जे काम त्यांचे नाही ते करून ठेवले. घोटाळे करून जळगावकरांच्या डोक्‍यावर कर्ज करून ठेवले. मुख्यमंत्र्यांनी दिलेले 25 कोटीचा निधी देखील ते अद्याप खर्च करू शकले नाहीत असा आरोप आज माजी मंत्री एकनाथ ...
जुलै 20, 2018
जळगाव ः मुक्‍ताईनगर नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुक प्रक्रियेतील मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपने विजय प्राप्त करत सत्ता मिळविली. मतमोजणी प्रक्रियेत 17 जागांचे निकाल जाहीर झाले असून यात 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून 1 अपक्ष आणि 3 जागा सेनेच्या...
जुलै 16, 2018
जळगाव : जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. भक्तांना जाताना अडचणी यायला नको म्हणून त्यांच्या सोयीसाठी 22 जुलैला भुसावळवरून पंढरपूर जाण्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या...
जुलै 15, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या मैदानातील चित्र मंगळवारी (ता. 17) स्पष्ट होणार आहे. परंतु, प्रचारास वेळ कमी असल्याने उमेदवारांनी जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षीय पातळीवरही आता प्रचार सुरू होणार असून, भाजपतर्फे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पक्षाचे नेते...
जुलै 04, 2018
राणे भाजपसोबत आले...मग सुरेशदादा का नको?  जळगाव : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. कालचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो. कॉंग्रेसमधील कट्टर विरोधकही भाजपसोबत येऊन आमदार झाले आहेत. काहींना महामंडळाची पदेही देण्यात आली आहेत. नारायण राणेंनी भाजपसोबत युती केली, तेही पक्षाने स्वीकारलेच...
मे 31, 2018
अकोला - राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे वऱ्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हपरला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्त्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब फुंडकर यांनी...
मे 11, 2018
भुसावळ - कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आणि शक्ती आहे. क्लीन चिट मिळाल्याने पक्ष विस्ताराच्या कामासाठी दुप्पट जोमाने कामाला लागणार आहे; असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे स्थानकावर केले.  भोसरी जमीन प्रकरणी एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर...
मे 10, 2018
जळगाव : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)विभागाने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना नुकतीच "क्‍लिन चीट' दिली आहे. त्याबाबतचा लेखी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. यानंतर खडसे प्रथमच उद्या (11 मे) जळगाव जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यातर्फे...
मे 03, 2018
जळगाव : सार्वजनिक जीवनात गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असताना एकही आरोप झाला नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी निराधार, बेछूट आरोप करण्यात आले, ते केवळ बदनामीच्या उद्देशाने झाल्याचे यावरून दिसून येते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी...
मार्च 12, 2018
मुंबई, नवी दिल्ली - राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आज रात्री स्पष्ट झाले. भाजपतर्फे नारायण राणेंबरोबरच केरळचे व्ही. मुरलीधरन यांना; तर कॉंग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेतील 58 जागा रिक्‍त होणार आहेत. त्यात...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी बुधवारी सकाळी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात मंत्री आणि भाजपच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्गाला उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री...
डिसेंबर 19, 2017
नागपूर - विधिमंडळाच्या अधिवेशनात माजी मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे त्यांच्या वक्तव्यावरून सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पहिल्या आठवड्यात अजित पवारांच्या प्रश्‍नांवरून स्वपक्षातील मंत्र्यांलाच अडचणीत आणणारे एकनाथ खडसे यांना सोमवारी काँग्रेस...
डिसेंबर 19, 2017
नागपूर - इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. परंतु, अद्याप या विभागात ओबीसी समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले नाही. यामुळेच ओबीसी समाजीतील विद्यार्थ्यांचा लढा उभारण्यासाठी त्यांच्या प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बुधवारी...
नोव्हेंबर 13, 2017
पुणे - राज्यातील मंत्री एकापाठोपाठ एक वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘चारित्र्य जपा. लोकांनी तुमच्यावर विश्‍वास टाकला आहे, तो सार्थ करण्याचा प्रयत्न करा,’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी राज्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या. ‘कार्यकर्ते...
सप्टेंबर 02, 2017
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची तयारी सुरू केल्याने महाराष्ट्रातही बहुप्रतीक्षित विस्तार होणार काय? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कोणतेही संकेत दिले नसले, तरी काही ज्येष्ठ मंत्री मात्र गणेशोत्सवाच्या...
ऑगस्ट 19, 2017
जळगाव - एमआयडीसीच्या जमिनीबाबत 1995च्या परिपत्रकाची स्थिती काय, असे वारंवार विचारल्यानंतर अखेरीस सरकारने हे परिपत्रक नुकतेच रद्द करण्याच्या आदेशाची प्रत दिल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी "सकाळ'शी बोलताना दिली. मात्र, या माहितीमुळे भोसरी जमिनीच्या व्यवहारावरून खडसेंना...