एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वॉशिंग पावडर आहे. पक्षात आल्यानंतर आम्ही नेत्यांना स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते. मग ते कामाला लागतात, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षालाच 'घरचा आहेर' दिला....
ऑगस्ट 20, 2019
जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा बॅंकेच्या 103 व्या...
ऑगस्ट 20, 2019
जळगाव - शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.  जळगाव जिल्हा बॅंकेच्या १०३व्या...
जून 30, 2019
जळगाव - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेने भरभरून यश दिले. राज्य सरकारने केलेल्या कामांमुळे आगामी विधानसभेतही भाजपला जनता मोठे यश देणार आहे. मात्र, विधानसभेत भाजपला हरविणे, हाच विरोधी पक्ष आणि मित्रपक्षाचाही अजेंडा असणार आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करून विधानसभेत...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मे 11, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
मार्च 16, 2019
जळगाव : माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, मात्र स्वप्न असे पहा कि चांगल्या चांगल्याची झोप उडाली पाहिजे. जसे की मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते, तेव्हा सगळ्यांचीच झोप उडाली होती असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे. भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालयात...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : मागच्या कालखंडात युती नसताना भाजपच्या 122 जागा आल्या होत्या. जर युती तोडली नसती तर आमचा मुख्यमंत्री होऊ शकला नसता, हेदेखील वास्तव आहे. तेव्हा युती न केल्यामुळेच आज राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. खडसे म्हणाले, की भाजप...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश...
ऑगस्ट 08, 2018
आकाशवाणीत खडसेंच्या आवाजाचे नमुने संकलित  जळगाव : महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या आवाजातील बनावट ऑडिओ क्‍लिप व्हॉटस्‌ऍपद्वारे व्हायरल करण्यात आली होती. या प्रकरणी खडसेंकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारअर्ज दाखल करण्यात आला होता. आज...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव - गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे महापालिकेतील साम्राज्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने अखेर शुक्रवारी (३ ऑगस्ट) खालसा केले. या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. जैन...
जुलै 24, 2018
औरंगाबाद - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवरून दाखल प्रथम माहिती अहवाल रद्द करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यावरून खडसे यांना नोटीस बजाविण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. एल. वडणे...
जुलै 17, 2018
नागपूर - बोंडअळी, कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचा हमीभाव तसेच शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमेवरून दिलेल्या उत्तरावर विरोधकांनी वारंवार आक्षेप घेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची चांगलीच कोंडी केली.  विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देण्यास सदाभाऊ...
जुलै 04, 2018
राणे भाजपसोबत आले...मग सुरेशदादा का नको?  जळगाव : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. कालचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो. कॉंग्रेसमधील कट्टर विरोधकही भाजपसोबत येऊन आमदार झाले आहेत. काहींना महामंडळाची पदेही देण्यात आली आहेत. नारायण राणेंनी भाजपसोबत युती केली, तेही पक्षाने स्वीकारलेच...
जून 23, 2018
जळगाव - "न्यायालयात मानहानीचे अनेक खटले प्रलंबित आहेत. सामान्य दाव्यांप्रमाणेच आपल्या खटल्याचेही कामकाज होईल,' या शब्दांत न्यायालयाने आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची तत्कालीन आमदार व विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध दाखल दाव्यातील कामकाज जलदगतीने...
जून 22, 2018
जळगाव : अंजली दमानिया यांनी टि्वरच्या माध्यमातून न्यायालय तसेच माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांची बदनामी केली. याप्रकरणी खडसे यांनी आज (शुक्रवार) जळगाव जिल्हा न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल केला.   जिल्हा न्यायालयात...
जून 20, 2018
खडसे- महाजन गटबाजीने निवडणूक "वाऱ्यावर'  जळगाव, ता. 19 : माजीमंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील राज्याला सर्वश्रुत असलेल्या गटबाजीमुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही भाजप कार्यकर्त्यांनी "वाऱ्यावर' सोडली आहे. राज्य मंत्रिमंडळात महसूलखाते...