एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
फेब्रुवारी 15, 2019
लेवाबहुल रावेर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे निर्विवाद वर्चस्व आहे. पण खडसेंना भाजपने अडीच वर्षांत न्याय दिला नसल्याने नाराजी आहे. दुसरीकडे त्यांच्या स्नुषा रक्षा यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघाचा अद्याप...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव - गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे महापालिकेतील साम्राज्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने अखेर शुक्रवारी (३ ऑगस्ट) खालसा केले. या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. जैन...
मे 08, 2018
तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला असला, तरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते राजकारणात पुन्हा सक्रिय होतील काय आणि त्यांची दुसरी इनिंग्ज कशी असेल, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.   म हाराष्ट्रातील एक बडे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मिळाला आहे; पण त्यामुळे कोणताही प्रश्‍न निकाली...
मे 03, 2018
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ‘एसीबी’ने ‘क्‍लीन चिट’ दिल्याने भाजप पक्षश्रेष्ठी आता त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करतील काय, याविषयी मोठी उत्सुकता आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आणि आरोपांच्या सावटाखाली...
जानेवारी 28, 2018
अकोला - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी केवळ सोळा महिने उरले असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी नवा राष्ट्रीय मंच निर्माण केला आहे. स्वतःच्या पक्षाद्वारे दुर्लक्षित आणि धुमसत असलेले अनेक दिग्गज नेते या नव्या समीकरणांचा भाग होणार आहेत. त्यात अकोल्यातील शेतकरी जागर मंचचे...
डिसेंबर 19, 2017
नागपूर - एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन शक्य नाहीच. कारण, पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत, अशी लोक पक्षासाठी अमूल्य असतात, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या...