एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई -  ""एखाद्या विषयावरील राजकीय मते वेगळी असू शकतात. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतील हिंदुत्वाचा धागा समान आहे. त्यामुळे लोकसभेला युतीची घोषणा झाली. ती विधानसभेला होईल का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात एनडीएचे सरकार...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  Vidhan Sabha 2019 : हे आहेत...
मार्च 29, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. ती संधी साधत गेल्या पाच वर्षांत पर्ससीननेटच्या मासेमारीवर बंदी आणली. ‘एलईडी’च्या मासेमारीवरही कडक कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर राणेंकडून पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छीमार यांना भडकावून दोघांच्याही...
जुलै 04, 2018
राणे भाजपसोबत आले...मग सुरेशदादा का नको?  जळगाव : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. कालचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो. कॉंग्रेसमधील कट्टर विरोधकही भाजपसोबत येऊन आमदार झाले आहेत. काहींना महामंडळाची पदेही देण्यात आली आहेत. नारायण राणेंनी भाजपसोबत युती केली, तेही पक्षाने स्वीकारलेच...
जून 17, 2018
औरंगाबाद :"मुले पोहायला गेली म्हणून अमानुष मारहाण करणे राज्याच्या प्रतिमेला काळिमा लावणारी घटना आहे. हा सवर्ण-दलितांचा वाद नाही. त्या मुलांच्या पालकांना समजावून सांगता आले असते. या घटनेत गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असला, तरी गुन्हेगार आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई होईल,'' असे केंद्रीय राज्यमंत्री...
जून 13, 2018
मुंबई - राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक व खळबळजनक आत्महत्येने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्र अस्वस्थ झाले आहे. राजकारणात दैनंदिन संघर्षाचा ताण घेऊन जगणाऱ्या नेत्यांना भय्यू महाराज एक आधार वाटत होते. राजकीय व सामाजिक समस्यांवर नम्र व सहजतेने भय्यू महाराज तोडगा काढण्यात माहीर...
मे 03, 2018
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ‘एसीबी’ने ‘क्‍लीन चिट’ दिल्याने भाजप पक्षश्रेष्ठी आता त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करतील काय, याविषयी मोठी उत्सुकता आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आणि आरोपांच्या सावटाखाली...