एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असा राजकीय प्रवास केलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.  या निवडीने राज्याच्या राजकारणाबरोबरच पक्षसंघटनेतही श्री. पाटील यांचा...
जानेवारी 11, 2019
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. ''घाणेरड्या राजकारणाचा मला विट आला आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल त्यादृष्टीने काम करण्याची तयारी आहे'', असे खडसे म्हणाले. तसेच ''शनिची...
जानेवारी 28, 2018
अकोला - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी केवळ सोळा महिने उरले असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी नवा राष्ट्रीय मंच निर्माण केला आहे. स्वतःच्या पक्षाद्वारे दुर्लक्षित आणि धुमसत असलेले अनेक दिग्गज नेते या नव्या समीकरणांचा भाग होणार आहेत. त्यात अकोल्यातील शेतकरी जागर मंचचे...