एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई -  ""एखाद्या विषयावरील राजकीय मते वेगळी असू शकतात. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतील हिंदुत्वाचा धागा समान आहे. त्यामुळे लोकसभेला युतीची घोषणा झाली. ती विधानसभेला होईल का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात एनडीएचे सरकार...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रकांत बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, असे असले तरीदेखील चंद्रकांत बावनकुळे यांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा आहे.  चंद्रकांत...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश नाही. भाजप नेते गिरीश महाजन यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, खडसे नाराज नाहीत. त्यांच्याशी...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  Vidhan Sabha 2019 : हे आहेत...
जानेवारी 11, 2019
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. ''घाणेरड्या राजकारणाचा मला विट आला आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल त्यादृष्टीने काम करण्याची तयारी आहे'', असे खडसे म्हणाले. तसेच ''शनिची...
ऑक्टोबर 29, 2018
महाराष्ट्रातील राजकारणाच्या उतरचढावांचा अभ्यासपूर्ण अनुभव असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये...दिनांक : 1 नोव्हेंबर 2018 वेळ : दुपारी 12 वाजता #नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा आजच 'सरकारनामा'चा ...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव - गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे महापालिकेतील साम्राज्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने अखेर शुक्रवारी (३ ऑगस्ट) खालसा केले. या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. जैन...
जुलै 04, 2018
नागपूर : ‘गेली कित्येक वर्षे मी मुक्ताईनगरहून तर ते मेहकरवरून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असत. त्यांचे कुटूंब व माझे कुटूंब एकत्रच आषाढीला जायचा हा पायंडा पडला होता. पण यंदा आषाढी जवळ आली आहे. पण आमचा पांडुरंगचं आज आमच्यासोबत नाही.’ अशा भावनिक शब्दात भाजपचे जेष्ट नेते एकनाथ खडसे...
जून 17, 2018
औरंगाबाद :"मुले पोहायला गेली म्हणून अमानुष मारहाण करणे राज्याच्या प्रतिमेला काळिमा लावणारी घटना आहे. हा सवर्ण-दलितांचा वाद नाही. त्या मुलांच्या पालकांना समजावून सांगता आले असते. या घटनेत गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असला, तरी गुन्हेगार आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई होईल,'' असे केंद्रीय राज्यमंत्री...
मे 14, 2018
मुंबई - 'माझ्या अडचणीच्या काळात पक्ष माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला आहे. भाजपचा त्याग करणे हे माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही. मी कदापि भाजप सोडणार नाही आणि मला या मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही,'' अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिली...
डिसेंबर 30, 2017
प्रदेश भारतीय जनता पक्षात "प्रकट मुक्‍त चिंतना'चे जाहीर प्रयोग, वा एकांकिका सुरू आहेत. त्यांचे समूहनाट्यात रूपांतर होऊ नये, याची काळजी पक्षनेतृत्वाला घ्यावी लागेल, अशी चिन्हे दिसताहेत.  गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमधील अंतर्गत लोकशाहीला धुमारे फुटले आहेत. काही नेते प्रामाणिकपणे...
डिसेंबर 19, 2017
नागपूर - एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन शक्य नाहीच. कारण, पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत, अशी लोक पक्षासाठी अमूल्य असतात, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या...