एकूण 95 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वॉशिंग पावडर आहे. पक्षात आल्यानंतर आम्ही नेत्यांना स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते. मग ते कामाला लागतात, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षालाच 'घरचा आहेर' दिला....
ऑगस्ट 25, 2019
भुसावळ : भुसावळ जिल्हानिर्मितीसाठी एक मेरिट समिती गठित करण्यात आली आहे. या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हानिर्मिती करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. महाजनादेश यात्रेनंतर आज दुसऱ्या दिवशी...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीही उघडपणे सांगितले आहे, की सातारा जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे आमच्या सरकारच्या काळात झाली आहे. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे स्वतः ठरवतील. ते आमच्याकडे आले तर आनंदच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले....
जुलै 02, 2019
मुंबई: विधानसभेतील 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज इथे उभा असल्याचे उद्गार खडसे यांनी निराश होत विधानसभेत काढले. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही माझ्यावर आरोप केले नाहीत. बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी माझे...
जून 25, 2019
मुंबई - ‘मुख्यमंत्री आणि मी काय करायचं ते ठरलंय. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचं आणि भाजपचं काय ठरलंय, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अगोदर जाहीर करायला सांगा. म्हणजे, युतीत मुख्यमंत्रिपदाचा वाद होणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज शिवसेना...
जून 19, 2019
मुंबई : सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीच केली जात नाही. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात झाले आहेत, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. एकनाथ खडसे यांच्या सरकारवरील टीकेनंतर आदिवासी विकास...
जून 16, 2019
मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.   बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद देण्यामुळे भाजप सेनेत नाराजी...
एप्रिल 16, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'थप्पड से नही राजसाहब के व्हिडिओसे डर लगता है' मोदी-फडणवीस-उद्धव विरुद्ध राज-पवार सामना ‘मोदी लोकशाहीचा गळा घोटतील’ - शरद पवार...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : मागच्या कालखंडात युती नसताना भाजपच्या 122 जागा आल्या होत्या. जर युती तोडली नसती तर आमचा मुख्यमंत्री होऊ शकला नसता, हेदेखील वास्तव आहे. तेव्हा युती न केल्यामुळेच आज राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. खडसे म्हणाले, की भाजप...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई : आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला खूष करता यावे म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची शक्‍यता...
जानेवारी 11, 2019
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. ''घाणेरड्या राजकारणाचा मला विट आला आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल त्यादृष्टीने काम करण्याची तयारी आहे'', असे खडसे म्हणाले. तसेच ''शनिची...
नोव्हेंबर 03, 2018
जळगाव : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यमंत्रिमंडळातून बाहेर असलेल्या एकनाथ खडसेंनी याबाबत आपली भूमिका नेहमीच आक्रमकपणे मांडली आहे. आजही 'सरकारनामा'च्या फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्ष सोडण्याबाबत इन्कार करतानाच जनतेच्या प्रश्नांबाबत येत्या विधानसभा अधिवेशनात...
ऑक्टोबर 29, 2018
महाराष्ट्रातील राजकारणाच्या उतरचढावांचा अभ्यासपूर्ण अनुभव असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये...दिनांक : 1 नोव्हेंबर 2018 वेळ : दुपारी 12 वाजता #नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा आजच 'सरकारनामा'चा ...
ऑक्टोबर 27, 2018
भुसावळ - लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेत येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केला. भुसावळ येथे झालेल्या पक्षाचे बूथ व केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव : ''खडसेसाहेब ज्येष्ठ आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हायला आवडेल. मात्र, पक्षाला तसं वाटायला पाहिजे. पक्षाला जे वाटत तेच महत्वाचे आहे'', अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला....
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव - गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे महापालिकेतील साम्राज्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने अखेर शुक्रवारी (३ ऑगस्ट) खालसा केले. या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. जैन...
जुलै 06, 2018
सिडको प्रकरणावरून आज विधानसभेत गदारोळ होईल, हे अपेक्षित होते. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना उत्तर देताना, ‘शिशे के घरमें रहनेवाले पत्थर नही फेका करते,’ असे उत्तर देऊन विरोधकांना तंबी...