एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई : राज्यातील विधानसभेसाठीचे मतदान झाल्याबरोबर सर्वच वृत्तवाहिन्यांनी प्रचंड आरडाओरडा करीत सादर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) निष्कर्ष वास्तवाच्या कसोटीवर पूर्णतः चुकले आहेत. जवळजवळ सर्वच वाहिन्यांनी राज्यात महायुतीला सरासरी २०० जागा मिळतील, असे भाकीत...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा...
मे 20, 2019
कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता...
मार्च 10, 2017
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यातील सत्ता ज्याच्या हाती असेल तो दिल्लीतील सूत्रे हालवू शकतो तथा दिल्लीश्‍वरांना त्यांचे म्हणणे ऐकणे भाग पडते असे म्हटले जाते. आणि ते अनेकदा दिसूनही आले आहे. त्यामुळेच पाच...