एकूण 7 परिणाम
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजार मताने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक यांना 17197 तर मंडलिक यांना 31931 मते मिळाली आहेत. मतदार संघ निहाय पडलेली मते राधानगरी  पहिली फेरी  मंडलिक 3152 महाडिक 1075...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल, निकाल जनतेला...
मे 20, 2019
कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल...
मे 18, 2019
मुंबईत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार दररोज होत असतात, त्यात सट्टा व्यवहारही असतात. िनवडणुकांचे निकाल जवळ आले की सट्टाबाजार जोरात चालतो. तेवीस मेचा निकाल दिन जवळ आला आहे. त्यामुळे अस्वस्थता, हुरहुर वाढली आहे. तत्पूर्वी सारे कसे शांत-शांत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागरूक नेते आपापल्या...