एकूण 9 परिणाम
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल, निकाल जनतेला...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या विजयाचे नायक...
डिसेंबर 16, 2018
पुणे : "महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने महिला बचत गटांची संकल्पना अमलात आणली; पण ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे. लिज्जत पापड गृहउद्योगच बचत गटांच्या संकल्पनेचा खरा जनक आहे,'' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.  श्री महिला गृह...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची 'सेमी फायनल' मानल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज विविध 'एक्‍झिट पोल'मधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेली साडेचार वर्षे चौखुर उधळलेला भाजपचा विजयरथ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीच...
डिसेंबर 15, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील अखेरच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध तज्ज्ञांच्या 'एक्‍झिट पोल'चा कानोसा घेतला, तर प्रसिद्धीमाध्यमे आणि काँग्रेसच्या 'थिंक टॅंक'ने महत्त्व दिलेल्या हार्दिक पटेल यांचा राज्यात काहीच प्रभाव पडला नसल्याचे दिसून येते. गुजरातमध्ये...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : दोन महिन्यांच्या राजकीय धुळवडीनंतर 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपचाच विजय होणार' असे चित्र दर्शविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खिल्ली उडविली. 'बिहार निवडणुकीचे 'एक्‍झिट पोल'...