एकूण 15 परिणाम
मे 23, 2019
बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते....
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास जेमतेम काही तास उरले असताना कॉंग्रेस व डाव्या आघाडीसह 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानीतील कॉस्टिट्यूशन क्‍लबमध्ये सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएमचा मुद्दा विरोधी पक्षांनी तापविला असून, निवडणूक...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची 'सेमी फायनल' मानल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज विविध 'एक्‍झिट पोल'मधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेली साडेचार वर्षे चौखुर उधळलेला भाजपचा विजयरथ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीच...
मे 16, 2018
कर्नाटकातील निवडणूक निकालाचा देशभरातील राजकीय वातावरणाची दिशा बदलण्यावर परिणाम होणार का? निवडणुकीपूर्वी राजकीय विश्‍लेषकांमध्ये वैचारिक चर्चेचा हा केंद्रबिंदू होता. माध्यमांमध्ये याविषयीच्या चर्चांना उधाण आले होते. यामध्ये जर-तरची गृहितके बरीच होती. काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा...
डिसेंबर 15, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील अखेरच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध तज्ज्ञांच्या 'एक्‍झिट पोल'चा कानोसा घेतला, तर प्रसिद्धीमाध्यमे आणि काँग्रेसच्या 'थिंक टॅंक'ने महत्त्व दिलेल्या हार्दिक पटेल यांचा राज्यात काहीच प्रभाव पडला नसल्याचे दिसून येते. गुजरातमध्ये...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : दोन महिन्यांच्या राजकीय धुळवडीनंतर 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपचाच विजय होणार' असे चित्र दर्शविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खिल्ली उडविली. 'बिहार निवडणुकीचे 'एक्‍झिट पोल'...
डिसेंबर 14, 2017
अधिकृतरित्या राहुल गांधी अध्यक्ष झाल्यामुळे उत्साहात असलेली गुजरात कॉंग्रेस, पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनामुळे एकदम प्रकाशझोतात आलेले हार्दिक पटेल यांचे नेतृत्त्व आणि प्रसिद्धी माध्यमांमधून दिसणाऱ्या चित्रांतून तयार झालेल्या भाजपविरोधी भावनेवर पुन्हा 'नरेंद्र मोदी' या नावाने मात केल्याचे सर्वच '...
मार्च 13, 2017
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने उल्लेखनिय कामिगरी केली आहे. पंजाब वगळता सर्वच ठिकाणी भाजपने चांगला लढा दिला आहे. उत्तर प्रदेशात "एक्‍झिट पोल'पेक्षाही अधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. सकाळपासूनच निकालांची आकडेवारी समोर येण्यास प्रारंभ झाला...
मार्च 11, 2017
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने उल्लेखनिय कामिगरी केली आहे. पंजाब वगळता सर्वच ठिकाणी भाजपने चांगला लढा दिला आहे. उत्तर प्रदेशात "एक्‍झिट पोल'पेक्षाही अधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. सकाळपासूनच निकालांची आकडेवारी समोर येण्यास प्रारंभ झाला...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनंतर दिसून आला आहे. या मतदानोत्तर चाचण्यांमधून राहुल गांधी यांची "एक्‍झिट' दिसून येत असल्याची टीका भाजपने केली आहे. गुरुवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या बहुतेक...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली : 'उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार' असे अंदाज वर्तविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खिल्ली उडविली. 'अशा पद्धतीचे अंदाज बिहारमधील निवडणुकीतही वर्तविले होते. त्यामुळे आपण उद्याच बोलू,' अशी प्रतिक्रिया...