एकूण 3 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल, निकाल जनतेला...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...