एकूण 44 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
समाज प्रगत होत जातो, नवी माध्यमे येतात, तेव्हा लढण्याचे पवित्रेही बदलायला हवेत, हे विधानसभा निवडणुकीने दाखवले. राजकीय सारीपाटावर कुणाची सरशी होते, हे आता पारंपरिक डावपेचापेक्षा संवादशास्त्राच्या सुनियोजित वापरावर अधिक अवलंबून असेल, हा धडा या निवडणुकीने दिला आहे. मराठी माणसाचे एक ठळक वैशिष्ट्य...
नोव्हेंबर 05, 2019
यांचं आणि त्यांचं नेमकं काय ठरलं होतं? तोंड वर करून विचारायला तुमचं काय जातं? काहीही असेल ठरलं, तुम्हाला काय करायचंय? आपलं झाकून दुसऱ्याचं, वाकून कां बघायचंय? असं वागणं नाही बरं लोकशाहीचं नाही खरं सत्तेचं आहे हे भिरभिरं त्या भिरभिऱ्यालाच माहीत वाऱ्याचं काय म्हणणं होतं... तोंड वर करून विचारायला...
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई : राज्यातील विधानसभेसाठीचे मतदान झाल्याबरोबर सर्वच वृत्तवाहिन्यांनी प्रचंड आरडाओरडा करीत सादर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) निष्कर्ष वास्तवाच्या कसोटीवर पूर्णतः चुकले आहेत. जवळजवळ सर्वच वाहिन्यांनी राज्यात महायुतीला सरासरी २०० जागा मिळतील, असे भाकीत...
ऑक्टोबर 23, 2019
निवडणुकीचे मतदान कधी संपते, आणि विविध वाहिन्यांवर आम्ही एक्‍झिट पोल पाहणीचे निकाल कधी बघतो, असे आम्हाला झाले होते. अखेर सायंकाळचे सहा वाजले आणि आम्ही स्वत:शीच मोठ्यांदा म्हणालो, ‘‘हीच ती वेळ!’’ एक्‍झिट पोलचे निकाल जाहीर झाले! ते पाहून आम्ही दोन्ही हातांची पाच...
मे 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजार मताने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक यांना 17197 तर मंडलिक यांना 31931 मते मिळाली आहेत. मतदार संघ निहाय पडलेली मते राधानगरी  पहिली फेरी  मंडलिक 3152 महाडिक 1075...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा...
मे 23, 2019
बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते....
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास जेमतेम काही तास उरले असताना कॉंग्रेस व डाव्या आघाडीसह 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानीतील कॉस्टिट्यूशन क्‍लबमध्ये सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएमचा मुद्दा विरोधी पक्षांनी तापविला असून, निवडणूक...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल, निकाल जनतेला...
मे 21, 2019
लोकसभा निवडणूक निकालांची सर्वाधिक उत्सुकता नेहमीच देशातील उद्योगक्षेत्राला असते आणि त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटत असते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळेल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याचे खणखणीत पडसाद...
मे 21, 2019
बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला?  बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त!  मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!!  ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!!  मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 21, 2019
नागपूर : एक्‍झिट पोलने भाजपच्या दणदणीत विजयाचे संकेत दिले आहे. त्यात खूप काही बदल होईल असे वाटत नसून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. पंतप्रधान म्हणून आपल्या नावाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, त्यात काही तथ्य...
मे 20, 2019
कोल्हापूर - देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनाच बहुमत मिळण्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर, हातकणंगलेतील राष्ट्रवादी, काँग्रेस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी...