एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने शेअर बाजारात काल तेजीचा ‘वारू’ चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५५० अंशांची उसळी घेऊन ३४ हजार ४४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८८ अंशांनी वधारून १० हजार ३८६...
मे 03, 2017
मुंबई - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीकडे लक्ष लागलेल्या गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने मंगळवारी (ता.2) शेअर व्यवहार स्थिर होते. सेन्सेक्‍स आणि निफ्टी निर्देशांकात अनुक्रमे 3 आणि 10 अंशांची किरकोळ वाढ झाली.  तीन दिवसांच्या सुटीनंतर बाजार सुरू झाला. या वाहन...
मे 02, 2017
मुंबई: सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात झाली. बाजार सुरू होताच .सेन्सेक्समध्ये 150 अंशांची वाढ झाली आणि निफ्टी 9350 पातळीच्यावर पोचला होता. मात्र बाजारात विक्रीचा मारा सुरू झाल्याने दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 86 अंशांची घसरण झाली असून सध्या 29,832....
एप्रिल 24, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीसह झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 100 पेक्षा अंशांनी वधारला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने 9150 अंशांची पातळी पार केली आहे. एप्रिल श्रेणीतील एफ अँड ओ करारसमाप्ती जवळ आली आहे....
एप्रिल 21, 2017
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स गुरुवारी 86 अंशांनी वाढून 29 हजार 422 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टी 32 अंशांची वाढ होऊन तो 9 हजार 136 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये मागील पाच सत्रांमध्ये होणाऱ्या घसरणीला आज अखेर विराम मिळाला.  जागतिक...
एप्रिल 18, 2017
मुंबई: काही बँकिंग शेअर्समध्ये नफावसुली सुरु झाल्यामुळे आज (मंगळवार) सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचा नकारात्मक शेवट झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 100 अंशांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 9150 अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळीखाली गेला. अखेर सेन्सेक्स 94.56 अंशांच्या...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या भांडवलात 26,738.39 कोटींची घट झाली आहे. यामध्ये टीसीएसला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचयूएल यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर एचडीएफसी बँक, आयटीसी,...
फेब्रुवारी 17, 2017
मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दमदार सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 400 अंशांनी वधारला असून निफ्टीने सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच 8900 अंशांच्या पातळीवजवळ पोचला होता. एचडीएफसी बँकेतील परदेशी गुंतवणूकदारांसाठी शेअर खरेदीची मर्यादा...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई: शेअर बाजाराने नोटाबंदीनंतर सादर करण्यात आलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारला आहे. सध्या (दुपारी 2 वाजता) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 408 अंशांनी वधारला असून 28012.98 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 119...
नोव्हेंबर 21, 2016
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आणि नफेखोरीमुळे सरलेल्या आठवड्यात (शुक्रवार) बाजारातील वातावरण ढवळून निघाले. परिणामी सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात रु.57,015.31 कोटींची घसरण झाली. सरलेल्या आठवड्यात आघाडीच्या 10 कंपन्यांमध्ये आयटीसी आणि...
नोव्हेंबर 11, 2016
सेन्सेक्स २५६ अंशांनी उसळला; निफ्टीमध्ये ९३ अंशांची वाढ मंबई - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने काल कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी वधारला. पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्या जमा होऊन बॅंकांतील भरण्यात वाढ होणार असल्याने आज...