एकूण 117 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
येवला : निमगाव मढ येथील शेती मजुरी, भाजीपाला विक्री करणारे प्रकाश पारधी व लक्ष्मीबाई पारधी यांना चार मुलींच्या नंतर हनुमान जयंतीला झालेल्या मुलाचे नाव हनुमंत ठेवले. गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला ध्यानात घेत हनुमंत पारधी याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत...
सप्टेंबर 25, 2019
बाप राबतो घरासाठी. लेकरांसाठी. आपल्या वेदना हृदयात दफन करून तो तुडवतो काट्यागोट्याची एकेरी पाऊलवाट. संकटाला सामोरे जाऊन बेगडी आनंद मिरवून जपतो आयुष्यभर लेकरांची इज्जत. म्हणून तर कुठे नाही पण संकटात बापाची आठवण पहिले होते. बाप असेल तर हिंमत येते. आपले संकट बाप पार करून नेईल, हा विश्वास असतो. पण हाच...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास सरकारने आज मान्यता दिली. या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. राज्य सेवा...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : राज्यसेवा परीक्षा 2017 मधील उमेदवारांना लोकसेवा आयोगाकडून बुधवारी (ता.11) शिफारसपत्र प्राप्त झाले. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (ता.13) नियुक्ती आदेश देतो, असे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले होते. तरी अद्यापही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. सदर आदेश...
सप्टेंबर 14, 2019
औरंगाबाद - मोठ्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू, असे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात समाजाची मोठी फसवणूक केली, हे जनतेला सांगण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आता राज्यभर दिंडी काढणार असून राज्यभर दीडशे सभा घेऊन सरकारला खाली खेचेल, असा निर्धार शनिवारी (ता.14) मराठा क्रांती...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - राज्य सरकारने १९ डिसेंबर २०१८ चा शासन निर्णय २०१७ च्या राज्यसेवा (एमपीएससी) परीक्षांना लागू केला. त्यामुळे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ४०० महिला उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडल्या आहेत. २०१७ च्या राज्यसेवेची जाहिरात असलेल्या पदांना ऑगस्ट २०१४ चा अध्यादेश लागू असतानाही सरकारने...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न त्याने केला. सकाळ झाली की, त्याच्या तोंडात एकच वाक्‍य..."मेल्याने बरे होईल रे...आधी मेलेच पाहिजे...'. नागपूरच्या मनोरुग्णालयात दगडी भिंतीआड "मनोरुग्ण' म्हणून आयुष्य जगताना येथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केले. आत्महत्येच्या विचारांपासून त्याला...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या दीड वर्षापासून नियुक्ती न मिळाल्याने वैतागलेल्या ३७७ उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला. या उमेदवारांच्या आंदोलनानंतर शासनाने शनिवारी (ता. ७) २०१८च्या शासन निर्णयानुसार सुधारित निकाल जाहीर केला. यामुळे आता या...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा 2017 निकालाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एका उमेदवाराने समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणाबाबतच्या इतर याचिकांवरील विशेष सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने 8 ऑगस्ट 2019ला अंतिम आदेश दिले आहेत....
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारे सुमारे हजाराहून जास्त अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्‍तीविना आहेत. सेवा बजावण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. हे अधिकारी उद्या (ता. ६) पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर बेमुदत...
ऑगस्ट 13, 2019
नाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप निम्म्या जागांसाठीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू असले, तरी...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - सरकारी पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमुळे राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. या पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीत गैरप्रकार होत आहेत. यामुळे हे पार्टल बंद करावे. सरकारी भरतीसाठी परीक्षा घेण्यास राज्य लोकसेवा आयोग असताना सरकार खासगी कंपन्यांकडून पोर्टल का चालवीत...
ऑगस्ट 11, 2019
पुणे : सरकारी पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमुळे राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. या पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीत गैरप्रकार होत आहेत. यामुळे हे पार्टल बंद करावे. सरकारी भरतीसाठी परीक्षा घेण्यास राज्य लोकसेवा आयोग असताना सरकार खासगी कंपन्यांकडून पोर्टल का चालवीत...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (STI main paper) 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 राज्यातील पुरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे, रविवारी (ता. 11) सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबत आयोगाने परिपत्रक...
जुलै 27, 2019
नाशिक - प्रशासकीय सेवेत जाऊन चांगले करिअर करण्यासह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अनेक होतकरू युवक स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतात. काही स्वयंअध्यनातून तर काही क्‍लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. युवा वर्गाचा वाढता ओढा लक्षात घेता, शिकवण्यांचे शुल्क अव्वाच्या सव्वा होत...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - अथक प्रयत्नातून राज्यातील तब्बल साडेसहाशे तरुणांनी पोलिस उपनिरीक्षकांची परीक्षा उत्तीर्ण केली. ट्रेनिंगसाठी ते आजही वेटिंगवर आहेत. दुसरीकडे पदोन्नतीच्या परीक्षेत नापास झालेले "डिपार्टमेंट'मधून हवालदाराचे पोलिस उपनिरीक्षक होतात कसे? असा आरोप आमदार करत आहेत. यामुळे नव्याने पोलिस...
जुलै 09, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या ६३६ पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस दलात थेट नियुक्ती दिल्यावरून आज मॅट न्यायालयाने अतिरिक्त गृहसचिवांना २५ हजार रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी नोटीस दिल्याने मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला चपराक दिली आहे.  मॅट कोर्टाने नुकतीच ६५० जणांची थेट...
जून 22, 2019
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य सेवा परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. 20) लागला. या परीक्षेत अकोल्यातील वैशाली विलास सांगळे हिने राज्यात तिसरी येण्याचा बहुमान मिळविला आहे. अकोल्यातील उमरी परिसरात राहणारे विलास सांगळे हे घरोघरी जाऊन हार-फुलाची विक्री करतात. त्यांची...
जून 22, 2019
कोल्हापूर - एखादे सामाजिक काम करायचेच म्हटले, तर त्याला पैशाची किंवा कुणाच्या पाठिंब्याची गरज लागत नाही हेच कसबा बावडा येथील किशोर गुरव यांनी दाखवून दिले आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी किशोर यांनी स्वखर्चातून घरीच वाचनालय सुरू केले आहे. आज त्यांच्याकडे ३४०० पुस्तकांचा खजिना आहे, तर १२० सभासद...
जून 15, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या (ता.16) महाराष्ट्र गट क सेवेची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातून हजारो उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले असून यातील बहुतांश उमेदवारांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे. कारण आज (शनिवार) एमपीएससीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेकांना हॉल तिकीट...