एकूण 4 परिणाम
मे 18, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018 मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सरकारच्या मागणीनुसार या पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण 17 संवर्गातील 431 पदसंख्येसाठी ही भरती...
मार्च 14, 2019
रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे...
जून 15, 2018
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेऊन भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या जागांची संख्या 69 वरून 136 करण्यात आली आहे. यामुळे आता 67 जागा वाढवून मिळाल्या असल्या, तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्या कमीच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे...
मे 31, 2018
मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) पुण्यातील रोहितकुमार राजपूत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, मुलींमधून रोहिणी नऱ्हे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या दोघांचीही उप जिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे.  राज्य सरकारने 2017 मध्ये उप जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, उप...