एकूण 24 परिणाम
जुलै 18, 2019
कोल्हापूर - अथक प्रयत्नातून राज्यातील तब्बल साडेसहाशे तरुणांनी पोलिस उपनिरीक्षकांची परीक्षा उत्तीर्ण केली. ट्रेनिंगसाठी ते आजही वेटिंगवर आहेत. दुसरीकडे पदोन्नतीच्या परीक्षेत नापास झालेले "डिपार्टमेंट'मधून हवालदाराचे पोलिस उपनिरीक्षक होतात कसे? असा आरोप आमदार करत आहेत. यामुळे नव्याने पोलिस...
जुलै 09, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या ६३६ पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस दलात थेट नियुक्ती दिल्यावरून आज मॅट न्यायालयाने अतिरिक्त गृहसचिवांना २५ हजार रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी नोटीस दिल्याने मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला चपराक दिली आहे.  मॅट कोर्टाने नुकतीच ६५० जणांची थेट...
मे 18, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018 मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर केली होती. मात्र त्यानंतर सरकारच्या मागणीनुसार या पदसंख्येत वाढ करण्यात आली असून आता एकूण 17 संवर्गातील 431 पदसंख्येसाठी ही भरती...
एप्रिल 03, 2019
पुणे - पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०१६ मध्ये घेतलेल्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिले आहेत. ‘मॅट’चे अध्यक्ष ए. एच. जोशी...
मार्च 16, 2019
लातूर : डी.एड झाल्यानंतर अभियोग्यता परीक्षा दिली; पण शिक्षक भरतीची प्रक्रिया काही केल्या सुरू झाली नाही म्हणून महाराष्ट्रातील अनेक मुले शिक्षक भरतीची वाट पाहत थांबले तर अनेक मुलांना नैराश्याने गाठले. पण लातूरातील एका विद्यार्थिनीने शिक्षक भरतीची वाट न पाहता आणि नैराश्याच्या चक्रातही न अडकता...
मार्च 14, 2019
रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे...
मार्च 11, 2019
कळमेश्‍वर - तालुक्‍यातील कोहळी येथील पूनम पांडुरंग कुंभरे एमपीएससी परीक्षेत आदिवासींमधून राज्यात सहावी आली आहे. वडील ट्रकचालक तर आई निरक्षर, शासकीय  योजनेत मिळालेल्या घरकुलाचे डोक्‍यावर छत, बीएसस्सी संगणक शास्त्राची पदवी घेतल्यावरही हाती मोबाईल नसलेल्या व कोणत्याही प्रकारची शिकवणी न...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
जानेवारी 20, 2019
नागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली. जवळपास 12 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत पीएसआय पदाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडला. महासंचालकांनीही तेवढीच तत्परता दाखवत पोलिस...
डिसेंबर 11, 2018
औरंगाबाद - गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा झाली; पण अद्यापही मैदानी चाचणी झाली नाही, त्यामुळे एक हजार ४६९ उमेदवारांना रुखरुख लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी मुख्य...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद - सातारा परिसरातील एमपीएससी क्‍लासेसचालकाने रविवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १२) पहाटे उघडकीस आली. वैभव कोल्हाटकर (वय ५४, मूळ रा. नगर, ह.मु. सातारा परिसर) असे क्‍लासेसचालकाचे नाव आहे.   पोलिसांनी दिलेली माहिती अशी - वैभव...
सप्टेंबर 08, 2018
एरंडवणे - राज्य लोकसेवा आयोगाची २०१७ ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील खेळाडू व महिला उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमुळे ३७७ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. ही याचिका  ६३ जागांसदर्भात असताना उर्वरित ३१४ जागांच्याही नियुक्‍त्या स्थगित ठेवल्याने उत्तीर्ण...
सप्टेंबर 05, 2018
उल्हासनगर- सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या 14 असामींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय शाळेतून दहावी-बारावी...
जुलै 12, 2018
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णलयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना आज (ता.12) बंडगार्डन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत सकाळी अटक केली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तरी त्यांना सध्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.   डॉ...
जुलै 10, 2018
परळी - शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पूजा चव्हाणमध्ये काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द, चिकाटी होती. त्यातच तिला मल्लखांबाची साथ मिळाली आणि मल्लखांबावर वर्चस्व मिळविता-मिळविता तिने आपल्या खांद्यावर अशोकस्तंभही लावण्याचा ध्यास ठेवला. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परळी भागातील आणि...
जून 25, 2018
पुणे - शेतात राबत संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई-वडिलांचे पांग फेडण्यासाठी जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत भावापाठोपाठ बहिणीनेही खाकी वर्दीचा मान पटकावला. लेकीचे हे यश पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. रूपाली मधुकर काळे असे या लेकीचे...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - हॉटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत राहत होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता, तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी अभियांत्रिकीची...
जून 23, 2018
संतोष शेंडकर सोमेश्वरनग : हॅाटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत रहात होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी...
जून 23, 2018
पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरील सुरक्षारक्षकाची पत्नी कल्पना सुनील राक्षे यांनी फौजदार होण्यात यश मिळविले आहे.  त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, सहा वर्षांच्या मुलाचे संगोपन करत काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने पोलिस भरतीसाठी...
जून 15, 2018
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेऊन भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या जागांची संख्या 69 वरून 136 करण्यात आली आहे. यामुळे आता 67 जागा वाढवून मिळाल्या असल्या, तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्या कमीच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे...