एकूण 36 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
पुणे : राज्यसेवा परीक्षा 2017 मधील उमेदवारांना लोकसेवा आयोगाकडून बुधवारी (ता.11) शिफारसपत्र प्राप्त झाले. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (ता.13) नियुक्ती आदेश देतो, असे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले होते. तरी अद्यापही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. सदर आदेश...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या दीड वर्षापासून नियुक्ती न मिळाल्याने वैतागलेल्या ३७७ उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला. या उमेदवारांच्या आंदोलनानंतर शासनाने शनिवारी (ता. ७) २०१८च्या शासन निर्णयानुसार सुधारित निकाल जाहीर केला. यामुळे आता या...
जुलै 27, 2019
नाशिक - प्रशासकीय सेवेत जाऊन चांगले करिअर करण्यासह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अनेक होतकरू युवक स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतात. काही स्वयंअध्यनातून तर काही क्‍लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. युवा वर्गाचा वाढता ओढा लक्षात घेता, शिकवण्यांचे शुल्क अव्वाच्या सव्वा होत...
जून 10, 2019
राज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण कोणते "डावपेच' आखायला हवेत, तसेच जागा कमी आल्या तरी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, अभ्यासाची पद्धत सामान्यपणे कशी असते याचा आढावा...  एमपीएससीसाठी...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
एप्रिल 01, 2018
औरंगाबाद - प्रशासनाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळाला पर्याय नाही. असे मनुष्यबळ निवडण्यासाठी स्पर्धा परीक्षेतही आमूलाग्र बदल होत आहेत. यूपीएससी, एमपीएससी, बॅंकिंग, रेल्वेसह सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये आकलनावर आधारित प्रश्‍नांची संख्या वाढली असून व्यक्तिमत्त्व विकासाकडे कल...
फेब्रुवारी 27, 2018
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेस जाण्याची सर्वांची इच्छा असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. आपल्याला अपेक्षित ठिकाणी आणि वेळेत अभ्यासाचे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते वरदानच ठरते.  मित्रांनो, प्रशासकीय सेवेत जायचेय, समाजसेवा, प्रतिष्ठा आणि कौशल्य...
फेब्रुवारी 20, 2018
आपण "वेळ' पाळल्यास "वेळ' आपल्याला पाळते, असे म्हटले जाते. यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण नियोजन आणि वेळेचे बंधन आवश्‍यकच आहे. यशस्वी होण्याचा तो मूलमंत्रच आहे.  मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी होण्याच्या ध्येयसिद्धीतील सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हणजे वेळेच बंधन आहे. याला आपण कॉर्पोरेट भाषेत डेडलाइन म्हणतो...
फेब्रुवारी 13, 2018
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी "स्मार्ट' तंत्राचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यशाचा मार्ग आणखी सुकर होत जाणार आहे. "स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करणे शक्‍य होणार आहे.  मित्रांनो, 10 फेब्रुवारी रोजी "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत पुण्यामधील...
फेब्रुवारी 06, 2018
प्रशासकीय अधिकारी पदाचे ध्येय गाठण्यासाठी सहा गोष्टी महत्त्वाच्या, यामध्ये प्रशासकीय अधिकारी होण्यापासूनची असणारी मनापासून इच्छा तर असतेच, शिवाय योग्य मार्गदर्शन, संकल्प, निर्धार, समर्पण, शिस्त पाळण्याची तयारी, कालमर्यादा किंवा वेळेचे बंधन या सवयी ठेवल्या, तर पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ...
जानेवारी 30, 2018
विद्यार्थ्याने ध्येय निश्‍चित केल्यावर त्याला यशापर्यंतची वाट दाखविता येते. यासाठी स्मार्ट वर्क महत्त्वाचे आहे. यशापर्यंत कसे मार्गक्रमण करायचे, हे लक्षात घेतले पाहिजे.  राज्यसेवा पूर्व परीक्षा आता जवळ येतेय, या परीक्षेसाठी एकीकडे मनावर येणारा ताण व दुसरीकडे खुणावणाऱ्या यशामुळे वाढलेला उत्साह अशा...
जानेवारी 16, 2018
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत माहिती जाहीर झाली आहे. आता अधिक जोमाने अभ्यासाला लागले पाहिजे. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्याचा आनंद निराळाच असतो. आपणही तो आनंद सहजतेने घेऊ शकता. यासाठी काय करावे लागेल, याचा घेतलेला आढावा...  मित्रांनो, चला तयारी करण्याची वेळ आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने...
जानेवारी 09, 2018
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करीत असलेल्या उमेदवारांनी सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती आखली पाहिजे. त्यामध्ये प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण करावे, पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी किती कालावधी आहे, याची आखणी करून कालावधीनुसार अभ्यासाचे गणित ठरवावे.  सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थांनी...
जानेवारी 02, 2018
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला कोणती पुस्तके संदर्भासाठी वापरायची यापासून ते कोचिंग, अभ्यासिका उपलब्ध होणे आदी अनेक समस्या असतात. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्यास संबंधितांच्या वेळेत आणि खर्चातही बचत होते. एका "क्‍लिक'वर माहितीचा खजिना मिळाल्यास...
डिसेंबर 26, 2017
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आयुष्यातील एका-एका गुणाचे महत्त्व दाखवून देणारी असते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाइतकेच वेळेचे व्यवस्थापन, वाचन, स्वयंअध्ययन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यासाठीच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली जाणून घेणे आवश्‍यक आहे.  वेळेचे...
डिसेंबर 20, 2017
प्रचंड तयारी करूनही स्पर्धा परीक्षेत अपयश का येते? विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नाला उत्तर देणारे नवे तंत्र पुण्याच्या शिवनेरी फाउंडेशनने विकसित केले असून, हे अभ्यासाचे तंत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उच्च गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना यशाच्या जवळ नेणारे ठरणार आहे. या विषयी जाणून...
डिसेंबर 19, 2017
आज एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते निश्‍चितपणे चांगले यश मिळवू शकतात.  आत्मविश्वास स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धेत आपण उतरतो, तेव्हा स्वतःच्या क्षमतांबद्दल तुम्हाला पूर्ण...
डिसेंबर 12, 2017
देशात शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले राज्य ही महाराष्ट्राची ओळख. या राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, आयएसओ अशा प्रकारच्या राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातून लाखो तरुण बसतात. पदवीचा अभ्यासक्रम करतानाच स्पर्धा परीक्षेची...
जून 23, 2017
जून 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चिलीने त्यांना अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर हरविले. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाला चिलीने सलग दुसऱ्यांदा हरविले. 2016 मधील अंतिम लढतीत मेस्सी...