एकूण 12 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत बायोमेट्रिक हजेरी न घेतल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सेवा पूर्व...
ऑक्टोबर 06, 2018
नागपूर : राज्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियान आणि उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच विभागाच्या धोरणांचा फटका बसला आहे. 2013 साली एमपीएससीमार्फत निवडण्यात आलेल्या 74 शिक्षणाधिकाऱ्यांचा "परिवीक्षाधीन' कालावधीचा वनवास संपता संपत नसल्याने सोयीसुविधाही मिळत नसून आणि वेतनवाढ...
जुलै 12, 2018
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णलयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना आज (ता.12) बंडगार्डन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत सकाळी अटक केली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तरी त्यांना सध्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.   डॉ...
जून 27, 2018
पुणे - डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांनी आततायीपणा केलेला दिसतो. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकारात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त...
जून 15, 2018
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेऊन भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या जागांची संख्या 69 वरून 136 करण्यात आली आहे. यामुळे आता 67 जागा वाढवून मिळाल्या असल्या, तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्या कमीच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे...
एप्रिल 26, 2018
औरंगाबाद - एमपीएससी आयोगातर्फे राजपत्रित अधिकारी पदाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना मुलाखतीस येताना जातीचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट घालण्यात आली. ही अट लागू न करण्याचे तसेच समांतर आरक्षणाबाबत विचार करण्याचे निर्देश मुंबई...
मार्च 17, 2018
मुंबई  - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती आज महाराष्ट्र प्रशासकीय आयोगानेही कायम ठेवली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून "एमपीएससी'ची परीक्षा वादात सापडलेली आहे. याबाबत मॅटने सुनावणी घ्यावी, असे निर्देश...
फेब्रुवारी 02, 2018
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)च्या परीक्षेला दिलेली अंतरिम स्थगिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आठवडाभरासाठी कायम ठेवली आहे. आरक्षित कोट्यातील उमेदवारांनी खुल्या गटातून अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचे अर्ज राज्य सरकारने नामंजूर केले आहेत. या विरोधात काही...
ऑगस्ट 01, 2017
"एमपीएससी'च्या उत्तरसूचीमुळे पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर पुणे - शालेय जीवनापासून जे प्रश्‍न अनेकांना चुटकीसरशी माहिती असतात, तेच "एमपीएससी'च्या एखाद्या परीक्षेत आले की मात्र त्यांच्या "खरे-खोटेपणाबद्दल' काही खात्री देता येणार नाही, असेच म्हणण्याचा अनुभव...
जुलै 26, 2017
घाटी, कर्करोग, चिकलठाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतीत हमीच्या पूर्ततेचे खंडपीठाचे आदेश औरंगाबाद - मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे घाटी रुग्णालय, नव्याने सुरू झालेले कर्करोग रुग्णालय, चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसेवेसाठी आवश्‍यक मूलभूत...
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...
मे 29, 2017
कोल्हापूर - करिअरच्या विविध संधींची सर्वांगीण माहिती देणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रस्तुत ‘लक्ष्य’ करिअर प्रदर्शनाला मंगळवार (ता. ३०) पासून सुरवात होत आहे.  संत गजानन शिक्षण संस्था महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे...