एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
औरंगाबाद - मोठ्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू, असे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात समाजाची मोठी फसवणूक केली, हे जनतेला सांगण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आता राज्यभर दिंडी काढणार असून राज्यभर दीडशे सभा घेऊन सरकारला खाली खेचेल, असा निर्धार शनिवारी (ता.14) मराठा क्रांती...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारे सुमारे हजाराहून जास्त अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्‍तीविना आहेत. सेवा बजावण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. हे अधिकारी उद्या (ता. ६) पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर बेमुदत...
ऑगस्ट 11, 2019
पुणे : सरकारी पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमुळे राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. या पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीत गैरप्रकार होत आहेत. यामुळे हे पार्टल बंद करावे. सरकारी भरतीसाठी परीक्षा घेण्यास राज्य लोकसेवा आयोग असताना सरकार खासगी कंपन्यांकडून पोर्टल का चालवीत...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया घेतली होती. मात्र, भरती प्रक्रियेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याने निवड प्रक्रिया रद्दचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सलग...
ऑक्टोबर 14, 2018
जालना  : सत्ताधारी पक्षातील लोकांनाच नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टल या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. जालना येथे रविवारी ता. 14 कार्यकर्त्यांसोबत बैठकीसाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापोर्टलमध्ये प्रचंड घाेळ असून तो मध्य प्रदेश मधील...
ऑक्टोबर 06, 2018
नागपूर : राज्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियान आणि उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच विभागाच्या धोरणांचा फटका बसला आहे. 2013 साली एमपीएससीमार्फत निवडण्यात आलेल्या 74 शिक्षणाधिकाऱ्यांचा "परिवीक्षाधीन' कालावधीचा वनवास संपता संपत नसल्याने सोयीसुविधाही मिळत नसून आणि वेतनवाढ...
जून 23, 2018
संतोष शेंडकर सोमेश्वरनग : हॅाटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत रहात होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी...
मे 12, 2018
लातूर : तुम्ही कितीही शिकलात, अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा देत असाल. तरीही तुम्हाला अशिक्षितासारखा अंगठा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने रविवारी (ता. 13) होणाऱ्या दुय्यम सेवा परीक्षेत उमेदवारांना अंगठे बहाद्दराची भूमिका बजावावी लागणार आहे....
मार्च 08, 2018
मुंबई : बोगस उमेदवार बसवून एमपीएससीच्या परिक्षा पास होवून अनेकांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत. तशा 'ढ' लोकांच्या भरोश्यावर राज्याचा कारभार सुरू आहे. त्या सगळ्यांची हाकलपट्टी करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील विधानसभेत केली. एमपीएससीच्या बोगस भरती प्रकरणी विरोधकांनी वेलमध्ये उतरून...
फेब्रुवारी 19, 2018
येवला : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बेरोजगार तरुणांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून पाठपुरावा करेन असे आश्वासन खासदर सुप्रिया सुळे यांनी दिले.येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विध्यार्थी चळवळ समन्वय समितीच्या युवकांनी शनिवारी (ता.१७) येथे भेट घेऊन याप्रश्नी आवाज...
फेब्रुवारी 02, 2018
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)च्या परीक्षेला दिलेली अंतरिम स्थगिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने पुढील आठवडाभरासाठी कायम ठेवली आहे. आरक्षित कोट्यातील उमेदवारांनी खुल्या गटातून अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचे अर्ज राज्य सरकारने नामंजूर केले आहेत. या विरोधात काही...
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...