एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 20, 2018
आपण "वेळ' पाळल्यास "वेळ' आपल्याला पाळते, असे म्हटले जाते. यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण नियोजन आणि वेळेचे बंधन आवश्‍यकच आहे. यशस्वी होण्याचा तो मूलमंत्रच आहे.  मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी होण्याच्या ध्येयसिद्धीतील सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हणजे वेळेच बंधन आहे. याला आपण कॉर्पोरेट भाषेत डेडलाइन म्हणतो...
फेब्रुवारी 13, 2018
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी "स्मार्ट' तंत्राचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यशाचा मार्ग आणखी सुकर होत जाणार आहे. "स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करणे शक्‍य होणार आहे.  मित्रांनो, 10 फेब्रुवारी रोजी "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत पुण्यामधील...
डिसेंबर 26, 2017
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आयुष्यातील एका-एका गुणाचे महत्त्व दाखवून देणारी असते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाइतकेच वेळेचे व्यवस्थापन, वाचन, स्वयंअध्ययन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यासाठीच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली जाणून घेणे आवश्‍यक आहे.  वेळेचे...
डिसेंबर 20, 2017
प्रचंड तयारी करूनही स्पर्धा परीक्षेत अपयश का येते? विद्यार्थी आणि पालकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नाला उत्तर देणारे नवे तंत्र पुण्याच्या शिवनेरी फाउंडेशनने विकसित केले असून, हे अभ्यासाचे तंत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उच्च गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना यशाच्या जवळ नेणारे ठरणार आहे. या विषयी जाणून...
डिसेंबर 19, 2017
आज एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते निश्‍चितपणे चांगले यश मिळवू शकतात.  आत्मविश्वास स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धेत आपण उतरतो, तेव्हा स्वतःच्या क्षमतांबद्दल तुम्हाला पूर्ण...
डिसेंबर 12, 2017
देशात शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले राज्य ही महाराष्ट्राची ओळख. या राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, आयएसओ अशा प्रकारच्या राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातून लाखो तरुण बसतात. पदवीचा अभ्यासक्रम करतानाच स्पर्धा परीक्षेची...