एकूण 7 परिणाम
जुलै 09, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या ६३६ पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस दलात थेट नियुक्ती दिल्यावरून आज मॅट न्यायालयाने अतिरिक्त गृहसचिवांना २५ हजार रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी नोटीस दिल्याने मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला चपराक दिली आहे.  मॅट कोर्टाने नुकतीच ६५० जणांची थेट...
फेब्रुवारी 06, 2019
लातूर : राज्य सरकारने समांत्तर आरक्षणाबाबत काढलेल्या एका शुद्धीपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कोलांटउड्या घेण्यास सुरवात केली. त्यामुळे मागील काळात विविध पदांच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर बेशुद्ध पडण्याची वेळ आली आहे. पुढील तारखेचा निर्णय मागील परीक्षांना लागू करून...
ऑक्टोबर 06, 2018
नागपूर : राज्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियान आणि उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच विभागाच्या धोरणांचा फटका बसला आहे. 2013 साली एमपीएससीमार्फत निवडण्यात आलेल्या 74 शिक्षणाधिकाऱ्यांचा "परिवीक्षाधीन' कालावधीचा वनवास संपता संपत नसल्याने सोयीसुविधाही मिळत नसून आणि वेतनवाढ...
सप्टेंबर 08, 2018
एरंडवणे - राज्य लोकसेवा आयोगाची २०१७ ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील खेळाडू व महिला उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमुळे ३७७ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. ही याचिका  ६३ जागांसदर्भात असताना उर्वरित ३१४ जागांच्याही नियुक्‍त्या स्थगित ठेवल्याने उत्तीर्ण...
मे 08, 2018
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी संगमनेर तालुक्‍यातील (जि. नगर) घारगावच्या शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश आहेर वर्षभरापूर्वी पुण्यात आला. एमपीएससीची तयारी करत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.कॉमला प्रवेश घेऊन तो वसतिगृहात राहू लागला....
एप्रिल 01, 2018
औरंगाबाद - प्रशासनाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळाला पर्याय नाही. असे मनुष्यबळ निवडण्यासाठी स्पर्धा परीक्षेतही आमूलाग्र बदल होत आहेत. यूपीएससी, एमपीएससी, बॅंकिंग, रेल्वेसह सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये आकलनावर आधारित प्रश्‍नांची संख्या वाढली असून व्यक्तिमत्त्व विकासाकडे कल...
मार्च 15, 2018
नागपूर - नोकरकपात करण्यात येत असल्याचा सरकारवर आरोप होत असताना राज्य शासनाने शासनाने जंबो पदभरतीचा निर्णय घेऊन बेरोजगारांना सुखद धक्का दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ४४९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी १३ मे रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यात सामान्य प्रशासन,...