एकूण 10 परिणाम
जून 22, 2019
कोल्हापूर - एखादे सामाजिक काम करायचेच म्हटले, तर त्याला पैशाची किंवा कुणाच्या पाठिंब्याची गरज लागत नाही हेच कसबा बावडा येथील किशोर गुरव यांनी दाखवून दिले आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी किशोर यांनी स्वखर्चातून घरीच वाचनालय सुरू केले आहे. आज त्यांच्याकडे ३४०० पुस्तकांचा खजिना आहे, तर १२० सभासद...
मार्च 14, 2019
इस्लामपूर - अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात दुधगाव (ता. मिरज) येथील युवती वहिदा जमादार हिने पोलीस उपनिरीक्षकपद मिळवून यशाला गवसणी घातली. एका गवंडीकाम करणाऱ्या बापाच्या मुलीचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे.               वहिदा ही दूधगाव या खेडेगावातील मुलगी. घरची अत्यंत बेताची परिस्थिती...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : विद्यार्थी व पालकवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होत आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षेत यश संपादनासाठी राज्यातील विद्यार्थी एक उत्तम संधी म्हणून बघतात. परंतु, सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षांशिवाय आहे. एमपीएससीचा अध्यक्ष प्रभारावर...
एप्रिल 11, 2018
जळगाव - शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांकडे युवकांचा कल सध्या वाढला आहे. मात्र, परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खासगी क्‍लासेसची फी ही विद्यार्थ्यांना परवडणारी नसते. त्यामुळे जिल्ह्यातील चार उच्चशिक्षित तरुणांनी मिळून "मिशन एमपीएससी डॉट कॉम' हे शैक्षणिक पोर्टल सुरू केले असून, या...
एप्रिल 01, 2018
औरंगाबाद - प्रशासनाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळाला पर्याय नाही. असे मनुष्यबळ निवडण्यासाठी स्पर्धा परीक्षेतही आमूलाग्र बदल होत आहेत. यूपीएससी, एमपीएससी, बॅंकिंग, रेल्वेसह सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये आकलनावर आधारित प्रश्‍नांची संख्या वाढली असून व्यक्तिमत्त्व विकासाकडे कल...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. विखे पाटील यांनी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता....
फेब्रुवारी 13, 2018
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी "स्मार्ट' तंत्राचा उपयोग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यशाचा मार्ग आणखी सुकर होत जाणार आहे. "स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करणे शक्‍य होणार आहे.  मित्रांनो, 10 फेब्रुवारी रोजी "सकाळ विद्या' व शिवनेरी फाउंडेशनमार्फत पुण्यामधील...
जानेवारी 28, 2018
पुण्यातल्या बाराशे आसनक्षमतेच्या बालगंधर्व रंगमंदिरात एखाद्या व्याख्यानासाठी गर्दी जमवायची म्हणजे मोठी कसरत करावी लागते. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातले बडे नेते सोडून इतर वक्ते या सभागृहात असतील, तर सभागृह कसंबसं निम्मंच भरलेलं असतं; पण ‘स्पर्धा परीक्षा’ या नावानं एखादे भाषण तुम्ही ठेवा....