एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास सरकारने आज मान्यता दिली. या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे. राज्य सेवा...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - राज्य सरकारने १९ डिसेंबर २०१८ चा शासन निर्णय २०१७ च्या राज्यसेवा (एमपीएससी) परीक्षांना लागू केला. त्यामुळे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ४०० महिला उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडल्या आहेत. २०१७ च्या राज्यसेवेची जाहिरात असलेल्या पदांना ऑगस्ट २०१४ चा अध्यादेश लागू असतानाही सरकारने...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या दीड वर्षापासून नियुक्ती न मिळाल्याने वैतागलेल्या ३७७ उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला. या उमेदवारांच्या आंदोलनानंतर शासनाने शनिवारी (ता. ७) २०१८च्या शासन निर्णयानुसार सुधारित निकाल जाहीर केला. यामुळे आता या...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारे सुमारे हजाराहून जास्त अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्‍तीविना आहेत. सेवा बजावण्याऐवजी आंदोलन करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. हे अधिकारी उद्या (ता. ६) पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर बेमुदत...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया घेतली होती. मात्र, भरती प्रक्रियेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याने निवड प्रक्रिया रद्दचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सलग...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आणि एक वर्ष कामाचा अनुभव, असे पात्रता निकष केंद्र सरकारने घालून दिले आहेत. राज्य सरकारने या निकषांमध्ये शिथीलता देऊन उमेदवारांची केलेली निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आणि एक वर्ष कामाचा अनुभव, असे पात्रता निकष केंद्र सरकारने घालून दिले आहेत. राज्य सरकारने या निकषांमध्ये शिथिलता देऊन उमेदवारांची केलेली निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
सप्टेंबर 08, 2018
एरंडवणे - राज्य लोकसेवा आयोगाची २०१७ ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील खेळाडू व महिला उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमुळे ३७७ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. ही याचिका  ६३ जागांसदर्भात असताना उर्वरित ३१४ जागांच्याही नियुक्‍त्या स्थगित ठेवल्याने उत्तीर्ण...