एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
बाप राबतो घरासाठी. लेकरांसाठी. आपल्या वेदना हृदयात दफन करून तो तुडवतो काट्यागोट्याची एकेरी पाऊलवाट. संकटाला सामोरे जाऊन बेगडी आनंद मिरवून जपतो आयुष्यभर लेकरांची इज्जत. म्हणून तर कुठे नाही पण संकटात बापाची आठवण पहिले होते. बाप असेल तर हिंमत येते. आपले संकट बाप पार करून नेईल, हा विश्वास असतो. पण हाच...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
जानेवारी 28, 2018
पुण्यातल्या बाराशे आसनक्षमतेच्या बालगंधर्व रंगमंदिरात एखाद्या व्याख्यानासाठी गर्दी जमवायची म्हणजे मोठी कसरत करावी लागते. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातले बडे नेते सोडून इतर वक्ते या सभागृहात असतील, तर सभागृह कसंबसं निम्मंच भरलेलं असतं; पण ‘स्पर्धा परीक्षा’ या नावानं एखादे भाषण तुम्ही ठेवा....
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...