एकूण 8 परिणाम
डिसेंबर 05, 2019
औरंगाबाद : मराठवाडा आणि खानदेशातील 19 साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागितला होता. त्यापैकी 16 कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला असून, 10 कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.  19 कारखान्यांनी मागितला होता परवाना  साखर सहसंचालक...
ऑक्टोबर 06, 2019
पिशोर  (जि.औरंगाबाद) : माळेगाव ठोकळ (ता.कन्नड) परिसरातील मका पिकावर दुर्मिळ करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जवळपास सत्तर टक्के मक्‍याचे पीक वाया जाऊन केवळ चारा शिल्लक हातात राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका पीकविषयक कृषितज्ज्ञ डॉ.एस.बी.पवार, डॉ.जगताप, डॉ.त्रिपाठी...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
ऑगस्ट 22, 2019
अजिंठा (जि.औरंगाबाद) ः अनाड (ता. सिल्लोड ) येथे बिबट्याचे हल्लासत्र सुरुच असून, दुसऱ्या दिवशी बुधवारी ( ता. 21 ) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक वर्षाच्या गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे दहा हजार रूपयांचे नुकसान झाले. सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील...
ऑगस्ट 21, 2019
अजिंठा, ता. 20 (जि.औरंगाबाद) ः आनाड (ता. सिल्लोड) शिवारात सोमवारी (ता. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी...
मे 20, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे.  मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना...
मे 13, 2017
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याचा परिणाम मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे टॅंकर धावू लागले आणि जनावरांसाठी चारा छावण्या दिसू लागल्या की दुष्काळाची चाहूल लागते. मात्र, गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने मे महिन्यातील टॅंकरची संख्या आणि खर्च 90 टक्‍...