एकूण 21 परिणाम
जून 19, 2019
पिंपरी - महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विकास समितीने अखेर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. या समितीने गेल्या ३० वर्षांत विद्यार्थिभिमुख उपक्रम राबविला नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांअभावी बालवाड्या ओस पडल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या आहाराने आनंदी झालेले...
एप्रिल 28, 2019
साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी...नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. "कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची. पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची. विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुरवठादार कंत्राटदाराच्या कराराची मुदत 30 नोव्हेंबर 2018 ला संपुष्टात आल्याने राज्यातील पहिली ते आठवीमधील सुमारे सव्वादोन कोटी विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. आगाऊ घेतलेला साठा 31 जानेवारीला संपल्यामुळे धान्य, इतर साहित्य पुरवठा न झाल्याने बहुतांश शाळांत पोषण आहाराचे वाटप...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑक्टोबर 02, 2018
सामूहिक शेतीचा ‘पॅटर्न’ कोकणात फारसा दिसून येत नाही आणि तसा तो प्रत्यक्षात आला तरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात. माणगाव तालुक्‍यातील तळे तर्फे कोशिंबळे (जि. रायगड) या गावातील शेतकऱ्यांनी मात्र जिद्दीने सामूहिक शेतीचा वसा धरला. तो चिकाटीने टिकवला देखील.गटातील १६ शेतकरी आठ वर्षांपासून सातत्याने...
ऑगस्ट 16, 2018
नाशिक - देशात शिजवलेले अन्न अन्‌ धान्यादी साहित्याच्या पुरवठ्यातील अनियमितता असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तसेच जसे माध्यान्ह भोजनामुळे शाळांमधील उपस्थिती-पट वाढण्यास हातभार लागला, तसे बोगस लाभार्थी दाखवून अनुदान उकळण्याची अपप्रवृत्ती अद्यापही आपले उखळ पांढरे करत आहे. ...
जुलै 10, 2018
मोखाडा - आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थांना दिला जाणारा फळं आणि अंडीचा पौष्टिक आहार बंद केला आहे. त्याऐवजी दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निवीदा प्रक्रीयेच्या दिरंगाईने सुमारे 17 हजार 540 आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळत नसल्याचे भिषण...
जुलै 08, 2018
भाले कुटुंबीयाचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कसबे धावंडा. संभाजी नारायणराव भाले यांचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय आहे. त्यांना रामेश्वर, विश्वनाथ, नवनाथ ही तीन मुले आहेत. रामेश्वर हे पूर्णा (जि. परभणी) येथील एका संस्थेच्या सेवेत आहेत. त्यामुळे भाले कुटुंबीय काही वर्षांपूर्वी पूर्णा येथे स्थायिक...
एप्रिल 22, 2018
'स्किझोफ्रेनिया बुलेटिन' मासिकात सर्वेक्षण प्रसिद्ध नवी दिल्ली: हाताची पकड किती घट्ट आहे, यावरून स्नायूंच्या बळकटीचे मोजमाप करण्यात येते. तसेच, आपल्या मेंदूचे आरोग्य आणि सुदृढता स्नायूंच्या बळकटीवर अवलंबून असते. "स्किझोफ्रेनिया बुलेटिन' या मासिकात याबाबतचे सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. बळकट स्नायू व...
जानेवारी 11, 2018
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील न्हावी गावाने शिक्षण व शेती विकासात अत्यंत विधायक प्रगती केली आहे. शिक्षण व दूध सोसायटी, पीक संरक्षण सोसायटी, ग्रामसुधारक मंडळ आदींची स्थापना झाली. आज त्यांचा कारभार अत्यंत यशस्वी सुरू आहे. ग्रामविकासाचा नवा अध्यायच या गावाने सादर केला आहे...
डिसेंबर 05, 2017
सद्यःस्थितीमध्ये मातीची सुपीकता जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातील भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची जोपासना करण्याची आवश्यकता वाढत आहे. मृदा सुरक्षेत असलेल्या समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती घेऊ. कृषि व्यवसायामध्ये जमीन (मृदा) नैसर्गिक साधनसंपत्ती असून, मुख्य भांडवल आहे. एक इंच मृदेचा...
नोव्हेंबर 30, 2017
कणकवली - विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, तसेच त्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाकडून माध्यान्न पोषण आहार योजना सुरू करण्यात आली; मात्र त्यासाठीचा धान्य पुरवठाच थांबल्याने या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. शालेय पोषण आहार शिजवून...
सप्टेंबर 11, 2017
गरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगावरेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव व वासुदेव आनंदराव वैद्य या दोघा भावंडांनी पेरणी ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. एकूण ८० एकर शेती सांभाळताना विविध यंत्रे वापरत श्रम, वेळ व पैसे यात बचत केलीच. शिवाय स्वतःच्या शेतीतील गरजेनुसार...
जुलै 28, 2017
कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचले शेतीच्या बांधावर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय जैविक खत प्रकल्पांतर्गत विविध जिवाणू खतांवर संशोधन झाले. त्याचाच भाग म्हणून घनरूप खतांच्या पाठोपाठ द्रवरूप जैविक खतेही विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली. प्रयोगशील शेतकरीही...
जुलै 26, 2017
वडिलोपार्जित ३५ एकर शेती. ती एकट्याने समर्थपणे सांभाळताना कपाशी पिकात सुधारणा केली.पाण्याची शाश्वत सोय केली. कपाशी व आले पिकात एक ते दीड महिना कालावधीतील मेथी, कोथिंबीर अशी आंतरपिके घेत मुख्य पिकाचा खर्च कमी केला. खामखेडा येथील (जि. जालना) अभ्यासू व डोळसवृत्तीचे सोमनाथ नागवे डोळस यांनी...
जून 24, 2017
नुकतेच महाराष्ट्र सरकारने शाळांच्या परिसरात फास्ट फूड, शीतपेये वगैरे विकण्यावर बंदी आणली आहे. हा निर्णय योग्य आहे. सर्वच शाळकरी मुलांना घरून व्यवस्थित डबे मिळायला हवेत. मुलांच्या वाढीच्या वयात जर योग्य आहार त्यांना दिला नाही, तर त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक व भावनिक वाढ खुंटते. आज आपल्या...
मे 31, 2017
योजनेसाठी दरवर्षी 50 कोटींचा निधी देणार मुंबई - शेतीमालाचे मूल्यवर्धन, उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ, शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, बाजारपेठेची निर्मिती यांसह ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची निर्यात आणि ग्रामीण भागातील लघू व...
मे 07, 2017
एफडीएची करुण कहाणी; आठ वर्षे 176 पदे रिक्तच मुंबई - भेसळीचे प्रकार वाढत आहेत. आरोग्यास अपायकारक बर्फ खाद्यपदार्थांसाठी वापरला जात आहे. अशा स्थितीत राज्यभरात खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी राज्यातील अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) पुरेसे मनुष्यबळच नाही. आठ वर्षांत प्रयोगशाळांमध्ये एकही...
एप्रिल 26, 2017
बचत गटामधून समाधान - ३ हजार ४२ शाळांतील ३ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना लाभ म्हाकवे - केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना महिला बचत गटांमार्फत शाळांमध्ये राबवली जाते. या योजनेची इंधन व भाजीपाला बिले ऑक्‍टोबर २०१६ ते एप्रिल २०१७ अखेर थकली होती. इंधन व भाजीपाला बिल थकल्यामुळे बचत गटातील महिलांना...
एप्रिल 02, 2017
वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकं लोकसभेत मंजूर झाली आहेत आणि पुढच्या प्रक्रियेलाही आता वेग आला आहे. त्यामुळं एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होईल, अशी शक्‍यता आहे. देशात आतापर्यंत लागू असलेल्या कररचनेत आमूलाग्र बदल करणाऱ्या या जीएसटीमुळं नेमकं काय साध्य होईल, सर्वसामान्यांचा खिसा...