January 08, 2021
वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्यांतील मांडवे, शिरसवडी येथील शेतकऱ्यांनी आखाती देशांत मागणी असणाऱ्या कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले आहे. मात्र, सध्या आखातात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे कलिंगडांची निर्यात रोडावल्याने मागणी थंडावली आहे.
"गिरीश' या जातीच्या कलिंगडाच्या वाणाची मांडवे येथील पोलिस पाटील व...