December 28, 2020
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे आज (28 डिसेंबर) काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच (दि.27)...