एकूण 14 परिणाम
March 26, 2021
रत्नागिरी : वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता असतानाच यंदा रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून ७९२ डझन आंबा कतार आणि इंग्लडला रवाना झाला. उत्पादन कमी असतानाही पंधरा दिवस आधीच निर्यातीला सुरवात झाली असून स्थानिक बागायतदारांसाठी हा दिलासा आहे....
February 14, 2021
सध्या सामान्य भारतीयांना असुरक्षित असल्याचं का वाटत आहे? अगदी किरकोळ कारणावरुन त्यांचं मन भीती, अविश्‍वास आणि चिंतेनं ग्रासलं आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या गर्जनेची आठवण येते. ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’. पण सध्याची...
February 11, 2021
मुंबई,  : अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर वॉर्डबॉयने अत्याचार केल्याची गंभीर घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या बहिणीच्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून वॉर्डबॉयला अटक केली आहे.  पीडित महिला कतार देशातून आली आहे. तिची...
February 08, 2021
मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील जोडप्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून स्थानिक न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने होकार दिला आहे. त्यामुळे या दांपत्याच्या परतीच्या...
January 08, 2021
वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यांतील मांडवे, शिरसवडी येथील शेतकऱ्यांनी आखाती देशांत मागणी असणाऱ्या कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले आहे. मात्र, सध्या आखातात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे कलिंगडांची निर्यात रोडावल्याने मागणी थंडावली आहे.  "गिरीश' या जातीच्या कलिंगडाच्या वाणाची मांडवे येथील पोलिस पाटील व...
December 30, 2020
बेटा : (घाईघाईने अवतीर्ण होत) ढॅणटढॅऽऽण, मम्मा, आयम बॅक! मम्मामॅडम : आलास? ये! तुझीच वाट पाहात होते! बेटा : मी येत नाही, जातोय! जाणार म्हंजे जाणारच!! मम्मामॅडम : (च्याट पडत) कुठे निघालास? ही एवढी मोठी बॅग कशाला घेतलीस? बेटा : (घड्याळाकडे पाहात) अर्जंट निघालोय! येतो परत दोनतीन दिवसात! कतार...
December 28, 2020
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे आज (28 डिसेंबर) काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच (दि.27)...
December 10, 2020
दोहा - रुढीप्रिय मुस्लिम देश असलेल्या कतारमध्ये २०२२ मध्ये फिफा विश्‍वकरंकड फुटबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेवेळी तृतीयपंथी-समलिंगी समुदायांचे प्रतीक असलेले सप्तरंगी झेंडे स्टेडियममध्ये फडकाविण्यास कतार सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे या कट्टर मुस्लिम देशात काही काळ सर्व समभावाचे...
November 22, 2020
विविध भागांतील २३ स्फोटांमध्ये आठ जणांचा मृत्यू; ३१ जखमी काबूल - दहशतवाद्यांनी मोटारींमधून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यांनी आज अफगाणिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर हादरून गेले. शहराच्या विविध २३ भागांमध्ये झालेल्या या हल्ल्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले.  - ताज्या बातम्यांसाठी...
November 16, 2020
पुणे - नोकरी-कामानिमित्त परदेशात जावे लागले, तरी मराठी माणूस मराठी संस्कृतीचा गंध घेऊनच जातो. त्याचा प्रत्यय सध्या कतार या देशामध्ये येतो आहे. तेथील मराठी कुटुंबांनी कोरोनाच्या काळोखाला दूर सारत प्रकाशाचा हा सण आनंदाने साजरा केला. मूळच्या पुणेकर असलेल्या अनुराधा रेणुसे-भुरुक यांनी...
November 13, 2020
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : यंदाचे वर्ष टोमॅटो दरासाठी ऐतिहासिक ठरले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून एकदाही टोमॅटोचे दर प्रतिक्रेट चारशे रुपयांपेक्षा खाली आले नाही. आता तर दीड महिन्यापासून दुबई, ओमान, कतार या आखाती देशांतही पिंपळगावचा टोमॅटो भाव खातोय. तेथे टोमॅटोच्या दराने जोरदार उसळी...
October 28, 2020
दोहा- कतारची राजधानी दोहा येथील विमानतळावर स्वच्छतागृहात एका नुकताच जन्मलेल्या बाळाचा मृतदेह मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर कतारहून ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या कतार एअरवेजची फ्लाइट QR908 थांबवून महिला प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. महिलांना विवस्त्र करुन त्यांची तपासणी...
October 24, 2020
मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील जोडप्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून कतार प्रशासनाशी संपर्क साधला आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यास सुरूवात...
September 28, 2020
रावेर ः आगामी काळात केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कृषी मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘अपेडा’ या संस्थेकडे जबाबदारी सोपवली असून, केळी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निश्चित केलेल्या देशातील १७ जिल्ह्यांमध्ये जळगावसह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याचीही निवड करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षांत...