एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
एप्रिल 23, 2017
पुस्तके माणसाचं जगणं समृद्ध करतात, हे वाक्‍य आपण नेहमी ऐकतो; पण नेमके काय वाचले पाहिजे, हे आपल्या लक्षातच येत नाही. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘मी सध्या हे वाचत आहे’ अशी माहिती मागविणारे आवाहन ‘सकाळ’ने केले आणि वाचकांनी पुस्तकांच्या माहितीचा अक्षरशः खजिनाच उलगडला. अनेक प्रसंगात पुस्तके...
जानेवारी 08, 2017
सर्वसामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करू पाहणाऱ्या घोषणांचा नुसता सुकाळ सदासर्वकाळ सुरू असतो. या घोषणांबाबत शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. इथं बुकांत सामान्य माणूस... धोरणात सामान्य माणूस... निवडणुकांत सामान्य माणूस... पण जगण्याच्या वास्तवात तो कुठंच दिसत नाहीय. बाहेरच्या धावण्याच्या स्पर्धेत ‘ऑन युअर...
डिसेंबर 22, 2016
परभणी - देश महासत्तेच्या दिशेने जात आहे. झगमगत्या दुनियेत शेवटचा वंचित माणूस कमालीचा दबलेला व अस्वस्थ आहे. अशा उपेक्षितांच्या जगण्यातील ताणतणाव, आशा-आकांक्षा टिपण्याचा प्रयत्न साहित्यातून केला आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने उपेक्षितांवरील लिखाणाचा गौरव झाला आहे. या पुरस्कारामुळे समाधानी असल्याची...
डिसेंबर 12, 2016
मोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण बदलत्या जागतिक स्थितीत भारताचं परराष्ट्र धोरण बदलत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर जास्त भर देत आहेत. गेल्या काही वर्षांत बदललेले संदर्भ, गेल्या अडीच वर्षांतल्या घडामोडी, बदलत चाललेले आंतरराष्ट्रीय आयाम या सर्व गोष्टींचं विश्‍लेषण परराष्ट्र...
नोव्हेंबर 14, 2016
निमित्त...जिप्सी शिवाजी पार्क मुंबईतल्या शिवाजी पार्कजवळच्या ‘जिप्सी’ या प्रसिद्ध हॉटेलचे संस्थापक राहुल लिमये यांच्या आठवणींचा हा संग्रह. लहानपणीच्या व्रात्यपणापासून ते या हॉटेलच्या उभारणीपर्यंतचा प्रवास त्यांनी सविस्तरपणे लिहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीतले टप्पे, हॉटेल उभारण्याचा प्रवास,...