एकूण 7 परिणाम
जुलै 08, 2017
प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केला तो मराठी भाषेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या कलाकारांना घेऊन त्यांनी "हृदयांतर' हा चित्रपट बनविला. यंग बेरी एन्टरटेन्मेंट तसेच इम्तियाज खत्री व विक्रम...
एप्रिल 21, 2017
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील सर्वांच्या लाडक्‍या पाठकबाई म्हणजेच अंजली अवघ्या महाराष्ट्राची लेक झाली आहे. घराघरात सध्या तिचीच चर्चा आहे. तिचं खरं नाव आहे अक्षया देवधर. ती मुळची पुण्याची. पण आता तिचे महाराष्ट्रात असंख्य चाहते आहेत. अक्षया पुण्यातील नाटक कंपनी या संस्थेशी जोडलेली आहे. तिने...
एप्रिल 20, 2017
खेळाडू बनण्याचं स्वप्न पाहिलं; मात्र अभिनयाची गोडी लागली आणि त्यातच करिअरला सुरुवात केली. नंतर जाहिरातींबरोबरच दिग्दर्शनातही रस वाढत गेला. हळूहळू छोट्या पडद्यावरून बॉलीवूडमध्येही "वजनदार' झेप घेतली... सांगतोय डहाणूचा अभिनेता मेहेरजान माजदा...  आमच्या कुटुंबात कुणीही अभिनय क्षेत्रामध्ये नाहीय. माझे...
मार्च 25, 2017
अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्यानंतर अनुष्का शर्माने निर्माती होणे पसंत केले. अत्यंत कमी वयात तिने हे एक प्रकारचे धाडस केले आणि तिथेही ती यशस्वी झाली. आज ती आपल्या भावाबरोबर चित्रपट निर्मिती करतेय. "फिलौरी' हा तिचा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे. दिग्दर्शक अंशय लाल याला घेऊन तिने हा चित्रपट आणला...
मार्च 11, 2017
"स्टुडंट ऑफ द इअर', "हम्टी शर्मा की दुल्हनियां' आणि आता "बद्रीनाथ की दुल्हनियां'....अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री चांगलीच जुळलेली आहे. सध्याच्या घडीला ही बॉलीवूडची यशस्वी जोडी आहे. या जोडीच्या यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटांना घवघवीत यश मिळालेले आहे....
डिसेंबर 18, 2016
प्रत्येक भूमिकेनं मला काही तरी दिलं आहे आणि कलाकार म्हणून बरंच काही शिकवलं आहे. ‘गांधी आंबेडकर’ या नाटकात साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मी कधीच विसरणार नाही. या भूमिकेनं मला खूप काही दिलं. एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळाला. माझ्याकडं पाहण्याचा समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन...
नोव्हेंबर 27, 2016
‘वादळवाट’ मालिकेतली ‘देवराम खंडागळे’ ही मी साकारलेली भूमिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले! माझं आणि मालिकेच्या लेखकाचंही पटेनासं झडले. परिणामी, माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, ती संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी एवढा घसरला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत...