एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
कॉलेजमध्ये असताना "गॉन विथ द विंड' हा चित्रपट बघितल्यानंतर मनात रेंगाळत राहिली स्कार्लेट ओ हारा. खऱ्या प्रेमाच्या शोधात निघालेली स्कार्लेट त्या वयात बंडखोर; पण हळवी नायिका म्हणून आवडून गेली होती. मग एकदा टॉलस्टॉयचं "ऍना कॅरेनिना' वाचनात आलं. विवाहित असलेल्या ऍनाला प्रेमाचा अर्थ कसा लागला असेल? तिला...
जुलै 23, 2017
यक्षप्रश्‍न प्रकाशक ः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई / पृष्ठं ः ६५८ / मूल्य ः ५०० रुपये महाभारत हा असा ग्रंथ आहे, की कितीही विवेचन केलं तरी आणखी काही प्रश्‍न उरतातच. डॉ. शांता नाईक यांनीही या ग्रंथाकडं स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहून काही प्रश्‍न विचारले आहेत, चर्चा केली आहे. शकुंतला, रेणुका, अंबा...
जून 04, 2017
ओंजळीतील सूर्य प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं : १८४ / मूल्य :२०० रुपये गो. द. पहिनकर यांचा हा कथासंग्रह. मराठवाड्यातल्या अर्धनागरी जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात आहे. मातीवर प्रेम करणारा शेतकरी, मातृत्व जपण्यासाठी जिवाच्या आकांतानं संघर्ष करणारी आई, प्रतिभावान...
फेब्रुवारी 12, 2017
शिक्षणाच्या शाळेत जेमतेम सहावी-सातवी शिकलेली ती...पण जगण्याच्या शाळेत? जगण्याच्या शाळेत तिचं भरपूर शिक्षण झालंय... दुःख, संकटं, वेदना, अडचणी या शिक्षकांनी तिला खूप काही देऊ केलंय... आणि तिनंही ते सगळं जपून ठेवत मोडक्‍या-तोडक्‍या शब्दांत गुंफलंय...आयुष्यातले काबाडकष्ट उपसता उपसताच तिच्या हाती...