एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर सगळीकडं होत असताना यवतमाळमध्ये स्त्रीशक्तीचा एक वेगळाच जागर सुरू आहे. या जिल्ह्यात २१ महिला एकाच वेळी एसटीच्या चालक म्हणून रस्त्यांवर अधिराज्य गाजवणार आहेत. आदिवासी समाजातल्या या महिला. प्रत्येकीची कहाणी वेगळी, संघर्ष वेगळा. अनेकींना यापूर्वी सायकलसुद्धा...
जुलै 23, 2019
सोलापूर : पहिल्या तिन्ही बायका त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला सोडून गेल्या होत्या. तो पुन्हा एकीचे आयुष्य उद्धस्त करायला निघाला होता. सुदैवाने पहिल्या तिन्ही बायका एकत्र आल्या अन् त्याचा चौथ्या विवाहाचा कट उधळून लावला. 'तीन बायका आणि फजिती ऐका' या म्हणीचा प्रत्येय येथे आला असून, लखोबा लोखंडेचे...
जून 23, 2019
मनमाड - लबाडी करत अनेकांना गंडविणाऱ्या बंटी आणि बबलीचा चित्रपट आपल्याला आठवत असेल. अखेर जादा हुशारी चलाखीमुळे कशापध्दतीने बंटी,बबलीला पोलिसांच्या ताब्यात सापडतात. काहीसा असाच प्रकार ज्योती नामक बबलीने एक दोन नव्हे तर चारवेळा शुभमंगल करत नवरोबांना रेशीमगाठीत अडकत त्यानंतर गंडा घालण्याचा प्रयत्न केला...
मे 15, 2018
जळगाव : पुण्याहून सीआरपीएफच्या भरतीसाठी गेलेल्या तरुणाची परतीच्या प्रवासात रेल्वेत अल्पवयीन तरुणीशी ओळख होते.. तरुणी निराधार असल्याचे सांगते.. तरुणाचे हृदय पाझरते.. जळगावात आल्यावर तो तिला मित्राच्या खोलीत थांबवतो.. दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटतो, लग्नाचा निर्णयही ते घेतात.. त्यातून तारुण्यातील...
डिसेंबर 17, 2017
सांगली - वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली शेकडो लोकांना हजारो रुपयांची टोपी घालणाऱ्या येथील उत्तर शिवाजीनगरमधील राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राला अपार्टमेंटमधील रहिवाशांनी टाळे ठोकले. पुन्हा केंद्र उघडाल तर गाठ आमच्याशी आहे, असे ठणकावत फ्लॅटमालकास निर्वाणीचा इशारा दिला. सकाळी केंद्र उघडण्यासाठी आलेला...
मार्च 19, 2017
दर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती सध्या कमी होत चालली असताना सु. ल. खुटवड यांचा ‘नस्त्या उचापती’ हा कथासंग्रह आलेला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, हलकीफुलकी शैली, नाट्यपूर्ण घडामोडी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विनोदाची पातळी कुठंही खालावणार नाही, याची घेतलेली काळजी ही या कथासंग्रहाची...