एकूण 8 परिणाम
मे 06, 2018
फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात आलेल्या एका तरुणीची गोष्ट "गर्ल इन द सिटी' या वेब सिरीजमध्ये आहे. स्वप्नपूर्तीचा प्रवास सोपा कधीच नसतो. क्षणोक्षणी निर्णय घेत, मेहनत करत, भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी प्रत्यक्षात आणायची हे सांगणारी ही सिरीज प्रेरणादायी आहे. एखादं...
ऑगस्ट 22, 2017
मुंबई : आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि सर्जा यांना असे वाटतच होते कि निर्मलाला मात देईन आता ते त्यांचा सुखाचा संसार थाटू शकतात. आता त्यांच्या प्रेमाला कोणाचीच नजर नाही लागणार, निर्मला आता त्यांच्या मार्गामध्ये...
मे 07, 2017
तिच्या किंचित पाणावलेल्या डोळ्यांत एक वेगळाच निर्धार आणि आई-वडिलांविषयीचा प्रचंड आदर मला दिसत होता. माझ्या विमानाची घोषणा झाली.‘‘देवयानी, बेस्ट लक,’’ असं म्हणत मी उठलो. त्यावर ‘‘मी नशीब मानत नाही. जर संधी माझा दरवाजा ठोठावणार नसेल, तर मी स्वतः जाऊन माझ्यासाठी दरवाजा उभा करीन,’’ ती मला म्हणाली. तु ...
एप्रिल 08, 2017
भारतात जेव्हा खासगी वाहिन्या नव्यानं सुरू झाल्या, तेव्हा भारतात मालिकांची निर्मिती सुरू व्हायला अवकाश लागेल आणि तोवर परदेशी चॅनेलवरच्या मालिकाच डब करून दाखवल्या जातील, असं समजलं जात होतं; पण अपेक्षेहून कमी वेळात मालिकांची निर्मिती सुरू झाली. मोठ्या पडद्याला समांतर अशी छोट्या पडद्याची इंडस्ट्री...
एप्रिल 02, 2017
व्यथेतूनच सापडली ‘शिंत्रेपद्धत’ अक्षरशः ‘युरेका’ म्हणत मी अंथरुणावरून ताडकन उठले. रात्री अकराच्या सुमारास. ३५-३६ वर्षांपूर्वी! आणि त्या शोधानंतर गेली तीन तपं माझ्या कुवतीप्रमाणं ‘मराठी वेगानं आणि गोडीनं’ शिकवत मानसिक समाधान मिळवत आहे. मायबोलीच्या ऋणाची जाण जागवत आहे. शिक्षण, लग्न झाल्यावर मुलांच्या...
फेब्रुवारी 27, 2017
एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून लांब राहिली होती. तिचा...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई : एखादा चित्रपट यशस्वी झाला की, त्याचा सिक्वेल बनविण्याचा ट्रेण्ड हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच रुजलेला आहे.  आता हिंदी मालिकांमध्येही हा ट्रेण्ड सुरू झाला आहे. स्टार प्लस या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या "दिया और बाती हम' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. "तू सूरज मै सांझ पियाजी' असे त्या...
डिसेंबर 18, 2016
बलात्काराच्या घटना उघड होतात, न्यायालयात जातात; पण न्यायालयाच्या निकालानंतर बलात्कारित महिलांचं काय होतं, याची कल्पना कुणाला नसते किंवा समाज ती समजून घेत नाही. न्यायालयाच्या दारात राहून मिळवलेल्या न्यायानंतर खरं तर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. किंबहुना ती व्हायला हवी. आपल्याकडं मात्र...