एकूण 5 परिणाम
जुलै 15, 2018
जन्माला आलेला माणूस नशिबानं किंवा कर्तृत्वानं कितीही श्रीमंत झाला तरी मरताना त्याला सगळं काही इथंच सोडून जायचं असतं. ही जाणीव त्याला उतारवयात केव्हातरी होते आणि हळूहळू आसक्ती सुटत जाते. काही लोक मरणापूर्वी इच्छापत्र वगैरे करून सगळी "जायदाद' प्रिय व्यक्तींच्या नावे ठेवून जातात. काही व्यक्ती आपल्या...
डिसेंबर 17, 2017
सांगली - वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली शेकडो लोकांना हजारो रुपयांची टोपी घालणाऱ्या येथील उत्तर शिवाजीनगरमधील राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राला अपार्टमेंटमधील रहिवाशांनी टाळे ठोकले. पुन्हा केंद्र उघडाल तर गाठ आमच्याशी आहे, असे ठणकावत फ्लॅटमालकास निर्वाणीचा इशारा दिला. सकाळी केंद्र उघडण्यासाठी आलेला...
एप्रिल 08, 2017
भारतात जेव्हा खासगी वाहिन्या नव्यानं सुरू झाल्या, तेव्हा भारतात मालिकांची निर्मिती सुरू व्हायला अवकाश लागेल आणि तोवर परदेशी चॅनेलवरच्या मालिकाच डब करून दाखवल्या जातील, असं समजलं जात होतं; पण अपेक्षेहून कमी वेळात मालिकांची निर्मिती सुरू झाली. मोठ्या पडद्याला समांतर अशी छोट्या पडद्याची इंडस्ट्री...
एप्रिल 02, 2017
व्यथेतूनच सापडली ‘शिंत्रेपद्धत’ अक्षरशः ‘युरेका’ म्हणत मी अंथरुणावरून ताडकन उठले. रात्री अकराच्या सुमारास. ३५-३६ वर्षांपूर्वी! आणि त्या शोधानंतर गेली तीन तपं माझ्या कुवतीप्रमाणं ‘मराठी वेगानं आणि गोडीनं’ शिकवत मानसिक समाधान मिळवत आहे. मायबोलीच्या ऋणाची जाण जागवत आहे. शिक्षण, लग्न झाल्यावर मुलांच्या...
मार्च 12, 2017
वेगवेगळ्या खेड्यांना-शहरांना ओळख मिळते ती त्या त्या ठिकाणी होऊन गेलेल्या थोरा-मोठ्यांमुळं. नावलौकिक मिळविलेल्या माणसांमुळं. कधी कधी याच्या उलटंही घडताना दिसतं. मात्र अशीही काही गावं असतात, ज्यांची ओळख त्या ठिकाणच्या माणसांमुळं तर असतेच; पण तिथल्या प्राण्या-पक्ष्यांमुळंही असते. तिथले काही प्राणी,...