एकूण 9 परिणाम
एप्रिल 30, 2017
बचतीनं संसाराला हातभार माझे वडील गणपतराव कोपर्डेकर यांनी मला एक कानमंत्र दिला होता ः ‘थेंबे थेंबे तळे साचे.’ माझी आई रुक्‍मिणी हिनंही मला एक मंत्र दिला होताः ‘पोटचे, पाठचे कुणी उपयोगी येत नाही. फक्त गाठचे उपयोगी येते.’ माझं १९८०मध्ये लग्न झालं. पत्नी उज्ज्वलानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोन्याचा...
मार्च 25, 2017
अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्यानंतर अनुष्का शर्माने निर्माती होणे पसंत केले. अत्यंत कमी वयात तिने हे एक प्रकारचे धाडस केले आणि तिथेही ती यशस्वी झाली. आज ती आपल्या भावाबरोबर चित्रपट निर्मिती करतेय. "फिलौरी' हा तिचा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे. दिग्दर्शक अंशय लाल याला घेऊन तिने हा चित्रपट आणला...
मार्च 19, 2017
दर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती सध्या कमी होत चालली असताना सु. ल. खुटवड यांचा ‘नस्त्या उचापती’ हा कथासंग्रह आलेला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, हलकीफुलकी शैली, नाट्यपूर्ण घडामोडी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विनोदाची पातळी कुठंही खालावणार नाही, याची घेतलेली काळजी ही या कथासंग्रहाची...
मार्च 11, 2017
"स्टुडंट ऑफ द इअर', "हम्टी शर्मा की दुल्हनियां' आणि आता "बद्रीनाथ की दुल्हनियां'....अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री चांगलीच जुळलेली आहे. सध्याच्या घडीला ही बॉलीवूडची यशस्वी जोडी आहे. या जोडीच्या यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटांना घवघवीत यश मिळालेले आहे....
फेब्रुवारी 25, 2017
"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता...
फेब्रुवारी 13, 2017
एखाद्याबद्दल आपण मनात जो समज करून घेतो, तो एकदा तयार झाला की आपल्याला त्याला बळ मिळेल, अशाच गोष्टी दिसू लागतात. हा गैरसमजाचा फुगा फुगत जातो, फुगत जातो... आणि तो जेव्हा फुटतो तेव्हा नेमके काय होते, याचेच उत्तर हा चित्रपट देतो...  दोन जीवलग मित्रांची ही कहाणी. खरंतर हे वेगळं सांगायला नकोच. कारण...
फेब्रुवारी 12, 2017
शिक्षणाच्या शाळेत जेमतेम सहावी-सातवी शिकलेली ती...पण जगण्याच्या शाळेत? जगण्याच्या शाळेत तिचं भरपूर शिक्षण झालंय... दुःख, संकटं, वेदना, अडचणी या शिक्षकांनी तिला खूप काही देऊ केलंय... आणि तिनंही ते सगळं जपून ठेवत मोडक्‍या-तोडक्‍या शब्दांत गुंफलंय...आयुष्यातले काबाडकष्ट उपसता उपसताच तिच्या हाती...
फेब्रुवारी 11, 2017
अलीकडे मराठी नाटकांचे रूपांतर चित्रपटात करण्याची परंपरा समृद्ध होऊ पाहातेय. मराठी नाटक आधीपासूनच सक्षक्त होतेच; मात्र त्याचे रूपांतर चित्रपटात करणे आणि त्याला यश मिळणे हा गेल्या दोनेक वर्षांतील इतिहास. त्यापूर्वीही काही मराठी नाटकांची कथा सिनेमासाठी वापरली गेली आहेच.  गेल्या दोनेक...
फेब्रुवारी 10, 2017
स्वप्नील जोशीचा नवा चित्रपट येतोय. स्वप्नीलची इमेज आहे ती लव्हर बॉयची. त्यामुळे त्याचा हा नवा सिनेमाही रोमॅंटिक असेल, असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात तो "ब्रोमॅंटिक' आहे. त्याचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे त्याची कथा खुद्द स्वप्नील आणि सुबोधने (भावे) मिळून लिहिलीय...  या आधी मी रोमॅंटिक हिरो...