एकूण 45 परिणाम
डिसेंबर 23, 2018
लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत बोलताना...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
डिसेंबर 02, 2018
सर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही श्रीगणेशाला आहे. विशेषत: आपल्या महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या मनात गणपतीविषयी विशेष श्रद्धाभाव आहे. गणपती उत्सव हे मराठी मातीचं वैशिष्ट्य आहे....
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - गणिताचे पाढे, विज्ञानाचे धडे, भाषेचे व्याकरण यांची घोकंपट्टी होणाऱ्या वर्गांमध्ये आता संगीताचे सूरही निनादणार आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्यांदाच गायन आणि वादन या कलांचे धडे गिरविण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात  काही निवडक...
ऑक्टोबर 16, 2018
पाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी "सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची "ऑनलाइन' पुस्तिका तयार केली आहे. त्याचे प्रकाशन व लोकार्पण आज वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.  अलीकडच्या काळात शाळा डिजिटल करण्याचे विचार आणि...
सप्टेंबर 30, 2018
इयत्ता तिसरीतल्या मुलांना सलग गोष्ट वाचता येत नाही, असं बिल अँड मेलिंदा गेट्‌स फाउंडेशननं केलेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. मात्र, फक्त हीच इयत्ता नव्हे, तर एकूणच मुलांचं लहानपण समृद्ध करणारी आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या विकासाला पोषक अशी "गोष्ट' हरवत चाललीय असं दिसतं. नेमकी का हरवत...
सप्टेंबर 15, 2018
ओतूर (पुणे) : उदापूर (ता.जुन्नर) येथील सह्याद्री गणेश मित्र मंडळ दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपली हलत्या देखाव्याची परंपरा कायम राखत या वर्षी मंडळाने चांगदेवाचे गर्वहरण हा हलता देखावा साजर करुन समाज प्रबोधन करणारा देखावा केला आहे. या हलत्या देखाव्याचे उद्घाटन उदापूरचे माजी सरपंच बबन कुलवडे यांनी केले...
जुलै 31, 2018
नवी सांगवी (पुणे)  - " एकपात्री प्रयोगाशी साम्य सांगणारी कला; कथानिवेदक त्याची देहबोली, आवाजातील आरोह अवरोह व अभिनय शैलीतून व्यक्त करीत असतो. त्यामुळे कथाकथनासाठी कथेची निवड जशी महत्वाची असते तसेच आत्मविश्वासही आवश्यक असतो. " असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ दिलिप गरूड यांनी दापोडी येथे केले. ...
जून 27, 2018
नवी सांगवी ( पुणे ) - पिंपरी चिंचवड शहर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीच्या वतीने आज पुरूषांनी पिंपळे गुरव येथे वडपौर्णिमा साजरी केली. यावेळी पुरूषांनीही वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करीत जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून फेऱ्या मारल्या. नेमही पेक्षा हे वेगळे दृश्य पहायला येथे लहानथोरांसह...
फेब्रुवारी 09, 2018
मानवी इतिहासात संस्कृतीच्या विकासाच्या एका टप्प्यावर माणसाच्या विचारविश्‍वात ईश्‍वर या संकल्पनेचा उदय झाला. इतिहासपूर्व काळात माणसाच्या जीवनावर पूर्णपणे अधिसत्ता गाजवणाऱ्या नैसर्गिक शक्तींनी माणसाला भयचकित केले होते. अग्नी, वायू, पर्जन्य अशा शक्ती तेव्हा माणसाच्या कह्यात अजिबातच आल्या नव्हत्या....
डिसेंबर 11, 2017
हृतिक रोशनच्या आगामी सुपर ३० चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात हृतिक गणिताचा शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका करणार आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे; पण या चित्रपटात हृतिक शिकवणार कोणाला हा प्रश्‍न अजून सुटायचा आहे. कारण या चित्रपटात हृतिक ज्या मुलांना शिकवणार आहे ती मुले आयआयटीचा...
नोव्हेंबर 25, 2017
"माझी मराठीचिया बोलू कौतुक  अमृतातेही पैजा जिंके'  या काव्यपंक्तीनुसार अमृताचा वर्षाव ज्या भाषेतून होतो आणि जो ही भाषा आत्मसात करतो, तो अमर होतो असे म्हणायला हरकत नाही. या भाषेचा व मराठी साहित्याचा जागर गेल्या 21 वर्षांपासून कारदगानगरीत होत आहे. संमेलनाची वाढती प्रगती उल्लेखनीय आहे. कृषी केंद्रीत...
नोव्हेंबर 18, 2017
वारणानगर परिसरात नाट्य आणि चित्रपट साक्षरतेसाठी अग्रेसर असलेल्या प्रज्ञान कला अकादमीने यंदाच्या स्पर्धेसाठीही प्रा. दिलीप जगताप यांचीच ‘दलदल’ संहिता निवडली आणि त्याच तळमळीने प्रयोग सादर केला. मानवी भावभावना, वर्तमान आणि सामाजिक परिस्थिती अशा अनुषंगाने प्रा. जगताप लिखाण करीत असतात आणि तो विषय...
नोव्हेंबर 11, 2017
अनेकदा, अनेक समाजांत सच्च्यांची पीछेहाट आणि लुच्च्यांची भरभराट होत राहते.  कोणत्याही समाजात सच्चे-लुच्चे यांचे प्रमाण बदलत राहते, पण सरासरीने सच्च्यांहून लुच्चेच जास्त प्रमाणात आढळतात. या कालचक्रात आजमितीस सच्च्यांचे प्रमाण बहुधा पार रसातळाला पोचले असावे.  भर्तृहरी नीतिशतकात सांगतो, की चार...
ऑक्टोबर 19, 2017
सणांच्या माध्यमातून कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर अनुभवविश्‍व प्रकट करण्याची संधी मिळत असते. दिवाळीचा सण हा मानवी मनातील हर्षानंद व्यक्त करणारे अभिव्यक्तीचे सशक्त, समृद्ध असे सांस्कृतिक व्यासपीठ आहे.  हर्ष आणि उल्हासाचे प्रतीक असणारा, समाजव्यवस्थेत चैतन्यकळा आणि आनंद निर्माण करणारा...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई : वास्तववादी सिनेमे प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात हे लक्षात घेत सामाजिक भान जपणाऱ्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात सातत्याने होत आहे. भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत या...
सप्टेंबर 21, 2017
मानवी जीवनात वाचनाची महत्त्वाची भूमिका असते. वाचन ही फक्त मनोरंजन करणारी गोष्ट नसून, तिचा मेंदूवर आणि साहजिकच व्यक्तिमत्त्वावर वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होतो, असं संशोधकांना आढळून आलंय.    जॉर्ज मार्टिन या अमेरिकन कादंबरीकारानं एका ठिकाणी म्हटलंय, ‘‘सतत वाचन करणारा माणूस मरण्याआधी हजार वेळा जीवन जगतो....
जून 18, 2017
सोनिया गांधीप्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९) / पृष्ठं - ५१६ / मूल्य - ५०० रुपये सोनिया गांधी यांचं हे ललित चरित्र. त्यांच्या काहीशा गूढ व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवणारं, त्यांच्या घडत जाण्याची प्रक्रिया उलगडणारं आणि त्यांच्या एकेक निर्णयांमागच्या कारणमीमांसा सांगणारं हे चरित्र. इटलीतल्या...
जून 05, 2017
गुहागर - तालुक्‍यातील चिखली गावातील दीडशे वर्षांच्या जुन्या देवरहाटीचा सामाजिक वनीकरण विभागाने कायापालट केला आहे. पिढ्यान्‌पिढ्या जैवविविधतेने संपन्न असे हे दालन जपले जाण्यास गावकऱ्यांची श्रद्धा आणि काहीप्रमाणात अंधश्रद्धाही उपयुक्त ठरली आहे. आजही चिखलीप्रमाणे कोकणात खेड्यांमधून गावदेवीच्या...
मे 14, 2017
मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता हंसराज जगताप आणि "फॅन्ड्री फेम' राजेश्‍वरी खरात पहिल्यांदाच "ऍटमगिरी' चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. "ऍटमगिरी' चित्रपटात किशोरवयीन वयातील प्रेमाची कथा आहे. एआरव्ही आणि अविराज...