एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सव म्हणजे काळ-नदीच्या प्रवाहात सोडलेले मिथक-कथांचे दीप. आज हजारो वर्षांच्या लाटांच्या नि भवऱ्यांच्या हेलकाव्यांमध्येही हे दीप उत्सवप्रिय माणसांच्या मनात लखलखत आहेत. म्हणूनच ‘नवरात्र’ देशभर साजरा होतो; पण साजरा करण्याच्या राज्याराज्यातल्या रीती विभिन्न आहेत. रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा...
जून 23, 2019
पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर अवतरत होते. कलाकार रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले. कसलंही वाद्य नव्हतं...
डिसेंबर 10, 2018
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील  महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ....
मे 01, 2018
सोलापूर ः येथील ज्येष्ठ लेखिका सुरेखाताई शहा यांच्या"जोहड' या चरित कादंबरीची नववी आवृत्ती प्रसिद्ध होत असून तिच्या हिंदी अनुवादाची दुसरी आवृत्ती येत आहे. या कादंबरीचे इंग्रजीतही भाषांतर झाले असून विश्‍वकर्मा प्रकाशनातर्फे ते प्रसिद्ध होत आहे. याखेरीज "जोहड'च्या कन्नड अनुवादाचे प्रकाशन नुकतेच झाले...
एप्रिल 01, 2018
एका प्रसिद्ध वाद्यवृंदाचा ज्येष्ठ कंडक्‍टर निवृत्त होत असताना त्याच्या जागी अत्यंत प्रतिभावान; पण विक्षिप्त तरुण येतो एवढ्या कथाबीजातून फुलणारी "मोझार्ट इन द जंगल' ही वेब सिरीज अफलातून आहे. कलाक्षेत्रातल्या नव्या आणि जुन्या दृष्टिकोनाच्या संघर्षांपासून परंपरेच्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर ती...