एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
ऑगस्ट 05, 2018
शी  र्षकासाठी चार्वाकाची ओळ मुद्दामच वापरली आहे. साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात काही लेखकांनी जणू स्वतःला या ओळीचा अर्थ बजावून सांगितला होता. एकदा आपण मेलो की या देहाची राख होणार आहे आणि पुनर्जन्माची कोणतीही खात्री नाही, तेव्हा दर्जेदार अथवा अजरामर साहित्यनिर्मितीची उठाठेव करण्यापेक्षा जे लिहून आजची रोजी...
जून 03, 2018
लेखक आणि वाचक यांची पहिली भेट लेखकाच्या वाङ्मयात होते. तिथं सूर जुळले तर "तो दिसतो कसा आननी?' हे कुतूहल जागं होतं. प्रत्यक्ष भेटीत काही विपरीत न घडलं तर वाचकाकडून लेखकावर प्रेमाचा वर्षाव सुरू होतो. लेखकाकडून या प्रेमाला कसा प्रतिसाद मिळतो यावर त्या वाचकाच्या कुटुंबातल्या वाचनसंस्कृतीचं यशापयश...
एप्रिल 01, 2018
एका प्रसिद्ध वाद्यवृंदाचा ज्येष्ठ कंडक्‍टर निवृत्त होत असताना त्याच्या जागी अत्यंत प्रतिभावान; पण विक्षिप्त तरुण येतो एवढ्या कथाबीजातून फुलणारी "मोझार्ट इन द जंगल' ही वेब सिरीज अफलातून आहे. कलाक्षेत्रातल्या नव्या आणि जुन्या दृष्टिकोनाच्या संघर्षांपासून परंपरेच्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर ती...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई - विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा द्वितीय स्मृतीदिन येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ...