एकूण 6 परिणाम
डिसेंबर 11, 2018
पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...
मे 25, 2018
इचलकरंजी - येथील शाहिरी व लोककला अकादमी व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) यांच्यावतीने येथे 30 मे रोजी सहावे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. संमेलनाचे उद्‌घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले (दर्यापूर, अमरावती)...
एप्रिल 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हिंदी विषयात पीएच. डी. मिळवून गावातील धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या फैजपूर (जि. जळगाव) येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून...
एप्रिल 01, 2018
एका प्रसिद्ध वाद्यवृंदाचा ज्येष्ठ कंडक्‍टर निवृत्त होत असताना त्याच्या जागी अत्यंत प्रतिभावान; पण विक्षिप्त तरुण येतो एवढ्या कथाबीजातून फुलणारी "मोझार्ट इन द जंगल' ही वेब सिरीज अफलातून आहे. कलाक्षेत्रातल्या नव्या आणि जुन्या दृष्टिकोनाच्या संघर्षांपासून परंपरेच्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर ती...
ऑक्टोबर 09, 2017
धुळे - आपल्या आचरण आणि कृतीतून आयुष्यभर गांधीविचारांची पेरणी करणारे थोर विचारवंत, साक्षेपी समीक्षक अन्‌ आंतरभारतीचे समन्वयक प्रा. डॉ. मु. ब. तथा मुरलीधर बन्सीलाल शहा (वय ८०) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने येथील सुयोगनगरमधील निवासस्थानी निधन झाले. आज दुपारी बाराच्या सुमारास देवपूरमधील अमरधाममध्ये...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई - विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा द्वितीय स्मृतीदिन येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ...