एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
पुणे  : सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कथाकार व कादंबरीकार जी. के. ऐनापुरे, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार किरण नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब...
नोव्हेंबर 18, 2018
मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.  उत्तम सदाकाळ यांच्या "तुझ्याबिगर करमेना" या विनोदी कथासंग्रहासाठी 2017 साठीचा हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे....
ऑगस्ट 12, 2018
व्हाईट प्रिंटवर छापलेल्या कादंबऱ्यांना खप असणाऱ्या काळात लोकप्रिय कादंबरीच्या मुखपृष्ठांसाठी "जोशी आर्टस' यांची चित्रं जास्त वापरली जात. ही चित्रं चाररंगी असत आणि हाफटोन पद्धतीनं आर्ट पेपरच्या जाकिटावर छापली जात. वाचनालयं ही जाकिटं दर्शनी भिंतीवर शोकेसमध्ये लावत. कादंबरीच्या पानांची संख्या तीनशेहून...
मे 25, 2018
इचलकरंजी - येथील शाहिरी व लोककला अकादमी व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) यांच्यावतीने येथे 30 मे रोजी सहावे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. संमेलनाचे उद्‌घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले (दर्यापूर, अमरावती)...
सप्टेंबर 15, 2017
नागपूर - ‘मी माझी वाट निष्ठेने चालतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. त्यामुळे कुणाच्या भावनिक ‘ब्लॅकमेलिंग’चा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. यावर्षी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,’ या शब्दांत ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासोबतच आपल्याकडून...
जुलै 10, 2017
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार नगर येथील कवी गणेश शिवाजी मरकड यांच्या "काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचा उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार भानू काळे...