एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सव म्हणजे काळ-नदीच्या प्रवाहात सोडलेले मिथक-कथांचे दीप. आज हजारो वर्षांच्या लाटांच्या नि भवऱ्यांच्या हेलकाव्यांमध्येही हे दीप उत्सवप्रिय माणसांच्या मनात लखलखत आहेत. म्हणूनच ‘नवरात्र’ देशभर साजरा होतो; पण साजरा करण्याच्या राज्याराज्यातल्या रीती विभिन्न आहेत. रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
जुलै 14, 2019
मराठीच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱ्या, महाराष्ट्रातल्या चोवीस संस्था काही दिवसांपूर्वी एकत्र आल्या ही एक मोठी सांस्कृतिक घटना आहे. या घटनेतली एक लक्षणीय गोष्ट अशी, की ग्रामीण भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि सीमावर्ती भागातल्या शाळांचे प्रश्‍न आणि अडचणी अधोरेखित केल्या गेल्या. बारावीपर्यंत मराठी विषय...
ऑक्टोबर 22, 2018
एकंदरीतच आताशा ओस पडत चाललेल्या मराठी ललित साहित्याच्या दालनात ज्या नामवंत लेखकांनी एकेकाळी लखलखीत दिवे पेटते ठेवले, त्या लेखकांमधले एक बिनीचे नाव होते-शांताराम. केशव जनार्दन पुरोहित ऊर्फ शांताराम ह्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्त्व वादातीत होते. इंग्रजी साहित्यातील नवप्रवाहांमधले सूक्ष्म बदल...
सप्टेंबर 27, 2018
पुणे - मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखिका कविता महाजन (वय 51) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बावधन येथील चेलाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्र, भिन्न, ग्राफिटी वॉल या त्यांच्या कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. "कुहू' या कादंबरीच्या माध्यमातून "मल्टिमीडियाचा बुक'चा प्रयोगही केला होता...
जुलै 31, 2018
नवी सांगवी (पुणे)  - " एकपात्री प्रयोगाशी साम्य सांगणारी कला; कथानिवेदक त्याची देहबोली, आवाजातील आरोह अवरोह व अभिनय शैलीतून व्यक्त करीत असतो. त्यामुळे कथाकथनासाठी कथेची निवड जशी महत्वाची असते तसेच आत्मविश्वासही आवश्यक असतो. " असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ दिलिप गरूड यांनी दापोडी येथे केले. ...
मे 01, 2018
सोलापूर ः येथील ज्येष्ठ लेखक आणि पक्षीमित्र बी. एस.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या "गमत्या चेंडू' या बालकथेच्या पुस्तकाची सर्व शिक्षा अभियानात निवड झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने पुरवणी वाचनासाठी हे पुस्तक निवडले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांसाठी...
एप्रिल 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हिंदी विषयात पीएच. डी. मिळवून गावातील धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सद्या फैजपूर (जि. जळगाव) येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात हिंदी विषयाचा प्राध्यापक म्हणून...